Showing 85–105 of 322 results
Filters-
Sold out!
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई
राजा खाली शाउ शब्दातील उ हे अक्षर स्पष्ट दिसत आहे. छत्र वर ठिपक्यांचे फुल आणि चंद्रकोर. काळपट रंग. चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र ला मात्रा, त्याच्या आधी पोकळ गोल चिन्ह. नंतर फुल चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८३०Weight: 9.830g
-
Sold out!
डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई / Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई / Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर नमुन्याच्या नंतरच्या काळातील शिवराई. श्री नंतर चंद्रकोर. दोन्ही बाजूला मोठे डॉट्स. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९८०Weight: 9.980g
-
Sold out!
कमी वजन कॅलिग्राफी नमुना शिवराई / Low weight Calligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई श्री चे एकदम वेगळे लिखाण. छ आणि त्र मध्ये एक छोटी उभी पाकळी सदृश्य चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७९०Weight: 8.790g
-
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई
शि चे वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण. देवनागरी श प्रमाणे गोल गाठ असून स प्रमाणे आडवी रेषा आहे. छत्र च्या वर सुर्य चंद्र चिन्ह. भोवती अखंड रेषा व डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.290Weight: 9.290g
-
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
शिवराई चा चौकोनी आकार. डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंगाची शिवराई. पति ऐवजी पात असा शब्द. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५४०Weight: 9.540g