Showing 64–84 of 322 results

Filters
  • चिन्हांकीत शिवराई

    चौकोनी बिंदुयुक्त शिवराई
    छत्र च्या वर चौकोनी आकाराचे बिंदू नक्षी दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०३०

    SKU: 12957

    Weight: 9.030g

  • राजा खाली दुदांडी नमुना शिवराई

    राजा खाली दुदांडी असलेली शिवराई
    सामान्यतः शिवराई मध्ये श्री च्या खाली व राजाच्या वर दुदांडी आढळून येते. या शिवराई मध्ये राजा या शब्दाच्या खाली दुदांडी असून त्याखाली छत्रपतींचे नाव नसून फक्त उभ्या दोन रेषा आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.७००

    SKU: 12956

    Weight: 8.700g

  • Sold out!

    दुदांडी शिवराई

    दुदांडी शिवराई
    दुदांडी शिवराई. नैसर्गिक काळपट रंग. छ आधी तीन उभे डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३४०

    SKU: 12955

    Weight: 9.340g

  • डबल स्ट्रक शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई चिन्हांकीत शिवराई
    छत्र आधी वक्राकार रेषा असलेले अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. कदाचित प ह्या अक्षराचा ठसा उमटला असू शकतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०१०

    SKU: 12954

    Weight: 9.010g

  • Sold out!

    छोटा श्री नमुना शिवराई

    छोटा श्री नमुना शिवराई आयताकृती शिवराई
    शिवराई चा आकार आयताकृती. श्री चे अत्यंत लहान आकार. श्री ची शीर्ष रेषा श्री ला छेदून जाणारी. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८६०

    SKU: 12953

    Weight: 9.860g

  • Sold out!

    दुहेरी बॉर्डर शिवराई

    डबल बॉर्डर दुदांडी शिवराई
    छ ला छोटी मात्रा, त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक एक डॉट. त्याच्या भोवती अखंड रेषा व डॉट्स अशी डबल बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.०३०

    SKU: 12952

    Weight: 10.030g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर पोकळ गोलात डॉट असलेलं चिन्ह. अश्या नमुन्याचे चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात बघायला मिळते. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.६००

    SKU: 12951

    Weight: 10.600g

  • दुदांडी शिवराई

    दुदांडी शिवराई
    छत्र च्या वर चिन्ह. श्री नंतर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.५५०

    SKU: 12950

    Weight: 8.550g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री अत्यंत लहान लिखाण, श्री नंतर अत्यंत नाजूक चंद्रकोर. छ आधी तीन डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.१५०

    SKU: 12949

    Weight: 10.150g

  • Sold out!

    चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर त्रिशूल सदृश्य चिन्ह. प चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८१०

    SKU: 12948

    Weight: 9.810g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. छत्र आधी बिंदू. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.०००

    SKU: 12961

    Weight: 10.000g

  • Gold Pagoda, Nayakas of Chitra Durga

    Gold Pagoda
    Hindu coins of Medieval India
    Nayakas of Chitra Durga, Gold Durgi Pagoda, 3.300 g, obv. Krishna as Bal Gopal, rev. Nagari legend in the name of Shri Pratap Krishna Deva Raya (Mitch K&A 882).
    Nayakas of Chitra Durga (1588–1779) were an Indian dynasty that ruled parts of eastern Karnataka during the post-Vijayanagara period, centered at Chitra Durga. During the rule of the Hoysala Empire and the Vijayanagara Empire, they served as a feudatory chiefdom.
    Extremely Fine. Coin as per image.

    चित्रदुर्ग येथील नायक यांचे एक पॅगोडा. पुढील बाजूस बाळकृष्ण किंवा बालगोपाल. मागील बाजूस श्री प्रताप कृष्णदेव राय हे शब्द देवनागरी लिपीत.
    नाणे फोटो प्रमाणे

    Weight : 3.300

    SKU: 12947

    Weight: 3.300g

  • Gold Pagoda, Nayakas of Chitra Durga

    Gold Pagoda
    Hindu coins of Medieval India
    Nayakas of Chitra Durga, Gold Durgi Pagoda, 3.320 g, obv. Krishna as Bal Gopal, rev. Nagari legend in the name of Shri Pratap Krishna Deva Raya (Mitch K&A 882).
    Nayakas of Chitra Durga (1588–1779) were an Indian dynasty that ruled parts of eastern Karnataka during the post-Vijayanagara period, centered at Chitra Durga. During the rule of the Hoysala Empire and the Vijayanagara Empire, they served as a feudatory chiefdom.
    Extremely Fine. Coin as per image.

    चित्रदुर्ग येथील नायक यांचे एक पॅगोडा. पुढील बाजूस बाळकृष्ण किंवा बालगोपाल. मागील बाजूस श्री प्रताप कृष्णदेव राय हे शब्द देवनागरी लिपीत.
    नाणे फोटो प्रमाणे

    Weight : 3.320

    SKU: 12942

    Weight: 3.320g

  • Sold out!

    अर्धी शिवराई बिंदू चिन्हांकीत

    बिंदू चिन्हांकीत अर्धी शिवराई
    राजा आणि पति या अक्षरांच्या मध्ये डॉट. छत्र वर चार बिंदूंची नक्षी. अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.३६०

    SKU: 12794

    Weight: 6.360g

  • Sold out!

    बिंदू चिन्हांकीत शिवराई

    बिंदू चिन्हांकीत दुदांडी शिवराई
    छत्र आणि पति शब्दांच्या मध्ये चार डॉट्स ची रचना. श्री आधी उलटी चंद्रकोर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३४०

    SKU: 12874

    Weight: 9.340g

  • Sold out!

    अर्धी शिवराई

    अर्धी शिवराई 
    राजा शिव नमुन्यातील अर्धी शिवराई.नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 6.500

    SKU: 12808

    Weight: 6.500g

  • दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट

    दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट
    छ आणि त्र मध्ये दूर्वा चिन्ह. तिन्ही नाण्यांवरील दुर्वा चिन्ह भिन्न स्वरूपाचे आहे. पहिली दिन नाणी दुदांडी प्रकारची असून तिसरे नाणे तीन लाईन प्रकारातील आहे तसेच अक्षरे सुट्टी आहेत. डॉटेड बॉर्डर / रायगडी अर्धी शिवराई
    रायगडी अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६००, ९.९००, ७.९८०

    SKU: 12793

    Weight: 9.600g

  • डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई / Half Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर / रायगडी अर्धी शिवराई
    रायगडी अर्धी शिवराई. दोन्ही बाजूचे सर्व शब्द नाण्यावर व्यवस्थित दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.२१०

    SKU: 12792

    Weight: 6.210g

  • सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो त्र )

    सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो त्र )
    सदोष लिखाण असलेली शिवराई. त्र रेट्रो म्हणजेच उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे. श्री ला शीर्ष रेषा नाही. श्री भोवती अखंड रेषेची बॉर्डर, श्री च्या वेलांटीला चिकटलेली. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.६५०

    SKU: 12836

    Weight: 8.940g

  • सूर्य चिन्हांकीत शिवराई

    सूर्य चिन्हांकीत दुदांडी शिवराई
    श्री नंतर जरा वरील बाजूस नाजूक पोकळ गोल, सूर्य चिन्ह. छ ला मात्रा. नैसर्गिक तपकिरी काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३७०

    SKU: 12901

    Weight: 9.370g

  • Sold out!

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई
    श्री आधी चंद्रकोर चिन्ह. हिरवट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०५०

    SKU: 12872

    Weight: 9.050g