Showing 85–105 of 320 results
Filters-
Sold out!
बिंदू पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
बिंदू पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
रा आधी पाच बिंदूंचे पुष्प चिन्ह. रा वर तीन डॉट्स. छत्र च्या वर नाजूक चंद्रकोर आणि सूर्य चिन्ह. छत्र मध्ये बिंदूंची नक्षी.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६४०Weight: 9.640g
-
अधिक / फुली चिन्हांकीत शिवराई
अधिक / फुली चिन्हांकीत शिवराई
शिव या शब्दाखाली फुली किंवा अधिक चिन्ह असलेला नमुना. या नमुन्याची शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वरील बाजूस डॉटेड बॉर्डर दिसून येत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०९०Weight: 8.090g
-
रेट्रो छ, चौकोनी शिवराई
रेट्रो छ, चौकोनी शिवराई
छ या अक्षरांचे लिखाण उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे असून, छत्र या शब्दाला शीर्ष रेषा नाही. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री या शब्दाला रकार नाही, आकार लहान. शिव ऐवजी रिव असा शब्द आहे. श ची गोल गाठ नाही. शिवराई चा आकार चौकोनी असून गोलाई असलेला आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६८०Weight: 9.680g
-
चंद्रकोर चिन्हांकीत अर्धी शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत अर्धी शिवराई
चंद्रकोर चिन्ह असलेली अर्धी शिवराई. शिवराई नाणी प्रकारात अर्धी शिवराई कमी प्रमाणात आढळून येते. श्री आधी चंद्रकोर चिन्ह असून त्याच्या भोवती अखंड रेषेची बॉर्डर आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ४.३१०Weight: 4.310g