Showing 22–42 of 322 results

Filters
  • Sold out!

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई

    छत्रच्या वरील बाजूस उभे शिवलिंग चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूस पाच पाच डॉट ची नक्षी. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९१०

    SKU: 13003

    Weight: 9.910g

  • Sold out!

    डबल बॉर्डर कमी वजनाची कॅलिग्राफी नमुना शिवराई

    डबल बॉर्डर कमी वजनाची कॅलिग्राफी नमुना शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. छ ला मात्रा. त्याच्या वर आडवी चंद्रकोर चिन्ह. बारीक अखंड रेषा आणि डॉट्स असलेली डबल बॉर्डर. शिवराईचे वजन फक्त पावणेसात ग्रॅम. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.७१०

    SKU: 13002

    Weight: 6.710g

  • Sold out!

    डॉटेड बॉर्डर शिवराई / Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर शिवराई / Dotted Border Shivrai
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.५९०

    SKU: 13001

    Weight: 11.590g

  • दूर्वा/ त्रिदल चिन्हांकीत शिवराई

    दूर्वा/ त्रिदल चिन्हांकीत शिवराई. जा अक्षराच्या वर, श्री नंतर त्रिदल किंवा दूर्वा चिन्ह. छ आणि त्र मध्ये डॉट. छत्र भोवती डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५२०

    SKU: 12999

    Weight: 9.520g

  • कमी वजनाची चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई

    छत्रच्या वर चंद्र व सूर्य चिन्ह. शिवराई चा लहान आकार . नैसर्गिक काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.५७०

    SKU: 13000

    Weight: 8.570g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई. अक्षरांचा मोठा आकार. राजा सिव नमुना. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ७.८९०

    SKU: 12998

    Weight: 7.890g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई. श्री आधी चंद्रकोर चिन्ह. त्याच्या बाजूने अखंड रेषेची बॉर्डर. ती नंतर तीन डॉट. सेमी मशीन स्ट्रक नाणे. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.१८०

    SKU: 12997

    Weight: 8.180g

  • Sold out!

    शिवा नमुना अर्धी शिवराई

    शिवा नमुना अर्धी शिवराई
    सामान्यतः शिवराई मध्ये राजा शिव अथवा सिव असे लिखाण असते. परंतू वा असे लिखाण असलेली शिवराई खूपच कमी दिसून येते. शिवराई मध्ये वा हे अक्षर स्पष्ट दिसत असून वजन फक्त सव्वापाच ग्रॅम आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ५.२५०

    SKU: 12996

    Weight: 5.250g

  • Sold out!

    १/४ शिवराई / 1/4th Shivrai

    १/४ शिवराई / 1/4th Shivrai
    नाण्याचे वजन साडेतीन ग्राम पेक्षा कमी. पुढील बाजूस जा हे अक्षर आणि मागील बाजूस छत्र हा शब्द नाण्यावर स्पष्ट दिसत आहे. वजनाच्या अनुषंगाने हि शिवराई १/४ शिवराई म्हणता येईल. शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ३.४१०

    SKU: 12995

    Weight: 3.410g

  • Sold out!

    लहान आकाराची शिवराई

    लहान आकाराची शिवराई
    शिवराई चा आकार लहान परंतू जाडी जास्त असलेली शिवराई. छत्र बाजूला डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.०३०

    SKU: 12994

    Weight: 8.030g

  • Sold out!

    लहान आकाराची शिवराई

    लहान आकाराची शिवराई
    शिवराई चा आकार लहान परंतू जाडी जास्त असलेली शिवराई दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.८३०

    SKU: 12993

    Weight: 7.820g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
    कॅलिग्राफी नमुन्याची शिवराई. अक्षरांचे वळणदार लिखाण. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.२४०

    SKU: 12992

    Weight: 8.240g

  • शिवराई

    शिवराई
    शिवराई, नैसर्गिक हिरवट तपकिरी रंग. छ चे गोपद्म प्रकारचे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५४०

    SKU: 12991

    Weight: 9.540g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
    श्री चे वेगळे लिखाण, छत्र ह्या शब्दावर डबल स्ट्रक . दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.६००

    SKU: 12989

    Weight: 7.600g

  • Sold out!

    डॉटेड बॉर्डर शिवराई / Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई / Dotted Border Shivrai
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.८१०

    SKU: 12988

    Weight: 10.810g

  • Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai

    Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
    शिवराई वरील सर्व अक्षरे सुट्टी असून एकाच शब्दातील दोन्ही अक्षरांची शीर्ष रेषा सामाईक नाही. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर त्रिदल चिन्ह, रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये एक डॉट. नाण्याचा नैसर्गिक काळपट हिरवट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.०००

    SKU: 12986

    Weight: 7.000g

  • Sold out!

    डॉटेड बॉर्डर शिवराई / Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई / Dotted Border Shivrai
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. छत्रपति बाजू कडील डाय ५०% सरकलेली. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.५४०

    SKU: 12987

    Weight: 10.540g

  • Rare अक्षरे स्वतंत्र असलेली शिवराई / Diveded Legend Shivrai

    Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
    शिवराई वरील सर्व अक्षरे सुट्टी असून एकाच शब्दातील दोन्ही अक्षरांची शीर्ष रेषा सामाईक नाही. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर त्रिदल चिन्ह, रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये एक डॉट आणि छोटी उभी रेषा. छ त्र प आणि ति या अक्षरांच्या मध्ये तीन डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.२९०

    SKU: 12985

    Weight: 8.290g

  • Sold out!

    शमी वृक्ष चिन्हांकीत शिवराई

    राजा शब्दानंतर शमी वृक्ष चिन्ह. शब्दांचे उभट लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन: ग्रॅम ९.४७०

    SKU: 12984

    Weight: 9.470g

  • रेट्रो (श्री) शिवराई

    सदोष लिखाण असलेली शिवराई. रेट्रो श्री. श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. छ नंतर चार डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३३०

    SKU: 12983

    Weight: 9.330g

  • रेट्रो (श्री) शिवराई

    सदोष लिखाण असलेली शिवराई. रेट्रो श्री. श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८४०

    SKU: 12982

    Weight: 9.840g