Showing 22–42 of 322 results
Filters-
Sold out!
डबल बॉर्डर कमी वजनाची कॅलिग्राफी नमुना शिवराई
डबल बॉर्डर कमी वजनाची कॅलिग्राफी नमुना शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. छ ला मात्रा. त्याच्या वर आडवी चंद्रकोर चिन्ह. बारीक अखंड रेषा आणि डॉट्स असलेली डबल बॉर्डर. शिवराईचे वजन फक्त पावणेसात ग्रॅम. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ६.७१०Weight: 6.710g
-
Sold out!
शिवा नमुना अर्धी शिवराई
शिवा नमुना अर्धी शिवराई
सामान्यतः शिवराई मध्ये राजा शिव अथवा सिव असे लिखाण असते. परंतू वा असे लिखाण असलेली शिवराई खूपच कमी दिसून येते. शिवराई मध्ये वा हे अक्षर स्पष्ट दिसत असून वजन फक्त सव्वापाच ग्रॅम आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ५.२५०Weight: 5.250g
-
Sold out!
१/४ शिवराई / 1/4th Shivrai
१/४ शिवराई / 1/4th Shivrai
नाण्याचे वजन साडेतीन ग्राम पेक्षा कमी. पुढील बाजूस जा हे अक्षर आणि मागील बाजूस छत्र हा शब्द नाण्यावर स्पष्ट दिसत आहे. वजनाच्या अनुषंगाने हि शिवराई १/४ शिवराई म्हणता येईल. शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ३.४१०Weight: 3.410g
-
Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
शिवराई वरील सर्व अक्षरे सुट्टी असून एकाच शब्दातील दोन्ही अक्षरांची शीर्ष रेषा सामाईक नाही. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर त्रिदल चिन्ह, रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये एक डॉट. नाण्याचा नैसर्गिक काळपट हिरवट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.०००Weight: 7.000g
-
Rare अक्षरे स्वतंत्र असलेली शिवराई / Diveded Legend Shivrai
Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
शिवराई वरील सर्व अक्षरे सुट्टी असून एकाच शब्दातील दोन्ही अक्षरांची शीर्ष रेषा सामाईक नाही. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर त्रिदल चिन्ह, रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये एक डॉट आणि छोटी उभी रेषा. छ त्र प आणि ति या अक्षरांच्या मध्ये तीन डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.२९०Weight: 8.290g