Showing all 4 results
Filters-
Gold Pagoda, Nayakas of Chitra Durga
Gold Pagoda
Hindu coins of Medieval India
Nayakas of Chitra Durga, Gold Durgi Pagoda, 3.320 g, obv. Krishna as Bal Gopal, rev. Nagari legend in the name of Shri Pratap Krishna Deva Raya (Mitch K&A 882).
Nayakas of Chitra Durga (1588–1779) were an Indian dynasty that ruled parts of eastern Karnataka during the post-Vijayanagara period, centered at Chitra Durga. During the rule of the Hoysala Empire and the Vijayanagara Empire, they served as a feudatory chiefdom.
Extremely Fine. Coin as per image.चित्रदुर्ग येथील नायक यांचे एक पॅगोडा. पुढील बाजूस बाळकृष्ण किंवा बालगोपाल. मागील बाजूस श्री प्रताप कृष्णदेव राय हे शब्द देवनागरी लिपीत.
नाणे फोटो प्रमाणेWeight : 3.320
Weight: 3.320g
-
मराठा, शंभू पिरखणी, अर्धा रुपया
मराठा, चिकोडी मिंट, अर्धा रुपया
चिकोडी येथील मिंट मधील अर्ध्या रुपयाचे नाणे. या नाण्याला शंभू पिरखणी असे म्हटले जाते. शिवलिंग, चांदणी आणि सात ठिपक्यांचे फुल हे टांकसाळ चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ५.५३०Weight: 6.000g
-
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड
अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. नाण्यावरील परशू चिन्हामुळे याला परशू रुपया असे म्हटले जाते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 12**, RY – **
M & W – T 5
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०Weight: 11.130g
-
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – (12)22, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०Weight: 11.130g