Category: Featured Coins

Showing all 2 results

Filters
  • मराठा, शंभू पिरखणी, अर्धा रुपया

    मराठा, चिकोडी मिंट, अर्धा रुपया
    चिकोडी येथील मिंट मधील अर्ध्या रुपयाचे नाणे. या नाण्याला शंभू पिरखणी असे म्हटले जाते. शिवलिंग, चांदणी आणि सात ठिपक्यांचे फुल हे टांकसाळ चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ५.५३०

    SKU: 9782

    Weight: 6.000g

  • मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया

    मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
    नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
    AH – (12)22, RY – **
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.१३०

    SKU: 9832

    Weight: 11.130g