Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • चांदणी चिन्हांकीत शिवराई

    चांदणी चिन्हांकीत शिवराई
    श्री या शब्दच्या खाली चांदणी चिन्ह. या नमुन्यातील शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. चांदणी चिन्ह अत्यंत स्पष्ट. नाण्याचा नैसर्गिक काळपट तपकिरी रंग.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२००

    SKU: 13511

    Weight: 9.200g

  • डबल स्ट्रक शिवराई / डाय क्रॅक एरर शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई / डाय क्रॅक एरर शिवराई
    छत्रपती या शब्दांवर दुदांडी चा ठसा उठलेला आहे. कदाचित डाय क्रॅक एरर असू शकतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.३९०

    SKU: 13512

    Weight: 10.390g

  • छ. शाहू महाराज यांची शिवराई

    छ. शाहू महाराज यांची शिवराई
    राजा या शब्दाखाली उ या अक्षराचा भाग स्पष्ट दिसत आहे. छत्र नंतर शमी वृक्ष चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४८०

    SKU: 13513

    Weight: 9.480g

  • बारीक अक्षर लिखाण शिवराई

    बारीक अक्षर लिखाण शिवराई
    शिवराई वरील अक्षरांची जाडी कमी. श्री ची शीर्ष रेषा श्री ला छेदून जाणारी. श्री आधी चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७९०

    SKU: 13514

    Weight: 9.790g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री ची शीर्ष रेषा श्री ला छेदून जाणारी. श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र आधी तीन उभे डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६३०

    SKU: 13515

    Weight: 9.630g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर, त्याच्या भोवती अखंड रेषेची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७९०

    SKU: 13517

    Weight: 9.790g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर चंद्रकोर चिन्ह, श्री चा लहान आकार. छ च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९६०

    SKU: 13518

    Weight: 9.960g

  • षट्कोनी चिन्हांकीत शिवराई

    षट्कोनी चिन्हांकीत शिवराई
    शिवराई चा षट्कोनी आकार. छत्र आधी चार डॉट्सची नक्षी. श्री आधी डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.१९०

    SKU: 13519

    Weight: 10.190g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छ च्या पोटात डॉट. छ आधी चार डॉट ची नक्षी. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९६०

    SKU: 13520

    Weight: 9.960g

  • शिवराई

    शिवराई
    कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे शिवराई वर दिसत आहेत. स ची वेलांटी पहिल्या वेलांटी प्रमाणे परंतू दंडरेषा दुसऱ्या वेलांटी प्रमाणे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.८१०

    SKU: 13505

    Weight: 7.810g

  • Sold out!

    श्री राम नमुना शिवराई.

    श्री राम नमुना शिवराई.
    श्री या शब्दानंतर राम हा शब्द अत्यंत स्पष्ट दिसत आहे. अभ्यासकांच्या राम हा शब्द टांकसाळ चिन्ह, किंवा शुभ शब्द म्हणून अंकित केला असावा. या नमुन्याच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. छ ला अगदी छोटी उभी मात्रा असून त्याच्या भोवतीने बारीक डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४५०

    SKU: 13430

    Weight: 9.450g

  • Sold out!

    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई

    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई
    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई. श्री राजा सीव हे शब्द तीन ओळीत. मागील बाजूस छत्रपती भोवती डॉटेड बॉर्डर. वजन पावणेअकरा ग्रॅम. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम  १०.७२०

    SKU: 13427

    Weight: 10.720g