Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • १/४ शिवराई

    १/४ शिवराई
    शिवराई चे वजन अडीज ग्राम पेक्षा सुद्धा कमी. वजन फक्त २.३२० ग्रॅम. छत्र बाजू स्पष्ट दिसत आहे. राजा बाजू काहीशी अस्पष्ट. एवढ्या कमी वजनाच्या शिवराई अत्यल्प आढळतात.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम २.३२०

    SKU: 13483

    Weight: 2.320g

  • सूर्य चिन्हांकीत सदोष लिखाण शिवराई

    सूर्य चिन्हांकीत सदोष लिखाण शिवराई
    श्री नंतर भरीव गोल चिन्ह. सूर्य चिन्ह. त्याच्या भोवती नाजूक डॉट्स ची बॉर्डर. छत्र ऐवजी छत्रा लिखाण. त्यानंतर डॉट्स. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९७०

    SKU: 13484

    Weight: 9.970g

  • कमी वजनाची सदोष लिखाण शिवराई

    कमी वजनाची सदोष लिखाण शिवराई
    शिवराई चे वजन आठ ग्रॅम चे आसपास. राजा सीव नमुना. स चे सदोष लिखाण. स अपूर्ण. भोवती अखंड रेषेची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.१६०

    SKU: 13485

    Weight: 8.160g

  • कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई

    कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई
    पुढील बाजूच्या अक्षरांचे वळणदार लिखाण. मागील बाजूच्या अक्षरांची बारीक जाडी. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.५२०

    SKU: 13486

    Weight: 8.520g

  • वजनदार आकाराने लहान शिवराई

    वजनदार आकाराने लहान शिवराई
    वजन पावणेदहा ग्रॅम, शिवराई चा आकार लहान, जाडी जास्त. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७४०

    SKU: 13487

    Weight: 9.740g

  • छ. शाहू महाराज प्रथम यांची शिवराई

    छ. शाहू महाराज प्रथम यांची शिवराई
    श्री राजा साव नमुना. बाजूने डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.२७०

    SKU: 13488

    Weight: 8.270g

  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई.

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई.
    राजा साव नमुना, छ. शाहू महाराज यांची शिवराई. छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. चिन्ह आणि दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.४५०

    SKU: 13489

    Weight: 8.450g

  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई.

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई.
    छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. श्री नंतर सूर्य चिन्ह. शिवलिंग चिन्ह अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३४०

    SKU: 13490

    Weight: 9.340g

  • शिवराई.

    शिवराई.
    राजा शीव नमुना, श ला अगदी छोटी वेलांटी. वजन सव्वा अकरा ग्रॅम.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.३४०

    SKU: 13491

    Weight: 11.340g

  • छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई.

    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई.
    छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई. राजा साव नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.८८०

    SKU: 13492

    Weight: 8.880g

  • डबल बॉर्डर शिवराई

    डबल बॉर्डर शिवराई
    श्री च्या बाजूने अखंड रेषेची व डॉटेड अशी डबल बॉर्डर. त्र वर दोन आडवे डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७९०

    SKU: 13493

    Weight: 9.790g

  • Sold out!

    त्रिदल / बिल्वदल चिन्हांकीत शिवराई

    त्रिदल / बिल्वदल चिन्हांकीत शिवराई
    जा नंतर त्रिदल किंवा बिल्वपत्र चिन्ह. राजा खाली उ या अक्षराचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३२०

    SKU: 13494

    Weight: 9.320g