Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. चिन्ह अर्धे दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९३०

    SKU: 12515

    Weight: 8.930g

  • डबल डॉटेड बॉर्डर शिवराई

    डबल डॉटेड बॉर्डर शिवराई
    दुदांडी नमुन्यातील शिवराई. छत्रपती बाजूला त्र नंतर डॉट्स ची डबल बॉर्डर दिसत आहे. त्र खाली डबल स्ट्रक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९३०

    SKU: 12237

    Weight: 9.930g

  • चंद्र व बिंदू चिन्हांकीत शिवराई

    चंद्र व बिंदू चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर पाच बिंदूंचे फुल चिन्ह. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५५०

    SKU: 12151

    Weight: 9.550g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    छत्र वर सहा पाकळ्यांचे फुल. छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण. दुदांडी शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.७१०

    SKU: 12173

    Weight: 8.710g

  • सूर्य चिन्हांकीत शिवराई

    सूर्य चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर सूर्य चिन्ह. त्याच्या नंतर आडवे अंकुश चिन्ह असावे. दुदांडी शिवराई. श्री चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.४७०

    SKU: 12150

    Weight: 10.470g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई
    छत्र ऐवजी छत्रा असा शब्द. सीव खाली डॉट्स ची बॉर्डर.
    वजन : ग्रॅम ९.५३०

    SKU: 12239

    Weight: 9.530g

  • णति नमुना शिवराई

    णति नमुना शिवराई

    सदोष शिवराई मधील एक दुर्मिळ नमुना. णति नमुना शिवराई. पति या शब्दाऐवजी णति असा शब्दप्रयोग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

    वजन : ग्रॅम १०.४६०

    SKU: 12099

    Weight: 10.460g

  • डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई / Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई. दोन्ही बाजूचे दोन्ही शब्द स्पष्ट दिसत आहेत. नाणे फोटो प्रमाणे.

    वजन : ११.५१०

    SKU: 12096

    Weight: 11.510g

  • विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई.

    विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई.

    मूळ विजापूर नाण्यावर ठसा उमटवून तयार केलेली शिवराई. छत्र बाजूला मूळ विजापूर नाण्याच्या पाकळी चिन्हाचा भाग दिसत आहे. श्री नंतर चार डॉट्स. जा चे वळणदार लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.

    वजन: ग्रॅम ९.६४०

    SKU: 12062

    Weight: 9.640g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर दोन भरीव डॉट्स, छत्र च्या पोटात एक भरीव डॉट. छत्र भोवती अखंड रेषेची बॉर्डर. छत्र च्या वर फक्त भरीव डॉट असणारा प्रकार अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. श्री चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०००

    SKU: 11963

    Weight: 9.000g

  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. शिवलिंग चिन्ह पूर्ण दिसत नाहीये. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५३०

    SKU: 11960

    Weight: 9.530g

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या बाजूला बिंदूंची नक्षी किंवा चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३१०

    SKU: 11958

    Weight: 9.310g