Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • डबल स्ट्रक शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई
    दुदांडी वर वेलांटी चा तसेच पति या शब्दावर दुदांडी चा ठसा उमटला आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 10.200

    SKU: 12830

    Weight: 10.200g

  • लाखी शिवराई

    लाखी शिवराई
    छत्र बाजूला परत छत्र या शब्दाचा लाखी ठसा उमटला आहे. जा नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे फुल डिझाईन आहे. नैसर्गिक काळपट हिरवा रंग आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 9.540

    SKU: 12829

    Weight: 9.540g

  • सदोष लिखाण शिवराई, रेट्रो श्री, शी

    सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो श्री )
    शिवराई वरील श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे असून शि चे लिखाण सुद्धा अत्यंत वेगळे आहे. छ चा आकार गोपद्म नमुन्याचा आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 8.720

    SKU: 12828

    Weight: 8.720g

  • सदोष लिखाण शिवराई, रेट्रो अक्षरे जागा बाद

    सदोष लिखाण / अक्षरे जागा बदल रेट्रो शिवराई
    राजा या शब्दा ऐवजी जारा असा शब्द असून लिखाण रेट्रो म्हणजेच उलट आहे. डाय मेकर च्या चुकी मुळे अश्या नमुन्यातील शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 9.330

    SKU: 12827

    Weight: 9.330g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    राजा आणि शिव शब्दांच्या आधी पाच डॉट चे देठ असलेले पुष्प चिन्ह. हा नमुना शिवराई मध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. पाच डॉट च्या फुलाला देठ व शाखा आहेत. अत्यंत वेगळा नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 10.110

    SKU: 12814

    Weight: 10.110g

  • सराफ चिन्हांकीत शिवराई

    सराफ चिन्हांकीत शिवराई
    शिवराई वर सराफ चिन्ह. सामान्यतः चांदी अथवा सोने या मौल्यवान धातूंच्या नाण्यावर सराफ चिन्ह आढळून येते. तांब्याच्या नाण्यावर सराफ चिन्ह दुर्मिळ. त्र या अक्षरावर फुली हे सराफ चिन्ह. श्री नंतर तीन डॉट्स. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५५०

    SKU: 12469

    Weight: 9.550g

  • दुदांडी शिवराई

    दुदांडी शिवराई
    शिवराई मधील श्री या अक्षराला रकार नाही. त्या ऐवजी तिथे एक डॉट आहे. ति या अक्षरानंतर पोकळ गोल चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.४९०

    SKU: 12426

    Weight: 8.490g

  • ( वसि ) सदोष लिखाण शिवराई

    ( वसि ) सदोष लिखाण शिवराई
    राजा सिव ऐवजी वसि असे सदोष लिखाण असलेली शिवराई. या प्रकारची सदोष नाणी डायमेकरच्या चुकीमुळे तयार होतात. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४३०

    SKU: 12493

    Weight: 9.430g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    रा आणि जा मध्ये पाच डॉट चे फुल चिन्ह. रा आणि जा मध्ये पाच डॉट चे फुल चिन्ह कमी प्रमाणात बघायला मिळते. श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०२०

    SKU: 12409

    Weight: 9.020g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    छत्र आधी पाच पाकळ्यांचे फुल चिन्ह. छत्र आधी फुल चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९९०

    SKU: 12490

    Weight: 8.990g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. चिन्ह पूर्ण दिसत नसल्याने चिन्हाचे स्वरूप संपूर्ण लक्षात येत नाहीये. परंतु या प्रकारचे चिन्ह शिवराई वर फारच कमी वेळा आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३५०

    SKU: 12410

    Weight: 8.350g

  • राजा आधी चांदणी चिन्ह

    राजा आधी चांदणी चिन्ह

    SKU: 12517

    Weight: 8.290g