Showing 127–147 of 322 results

Filters
  • Sold out!

    डॉटेड बॉर्डर / रायगडी शिवराई / Dotted Border Shivrai

    डॉटेड बॉर्डर / रायगडी शिवराई / Dotted Border Shivrai
    डॉटेड बॉर्डर अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूला सर्व शब्द नाण्यावर दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 11.690

    SKU: 12815

    Weight: 11.690g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    राजा आणि शिव शब्दांच्या आधी पाच डॉट चे देठ असलेले पुष्प चिन्ह. हा नमुना शिवराई मध्ये अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. पाच डॉट च्या फुलाला देठ व शाखा आहेत. अत्यंत वेगळा नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम 10.110

    SKU: 12814

    Weight: 10.110g

  • Sold out!

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई, बॉर्डर चे डॉट्स लहान आणि जवळ. मोतीचूर नमुन्याची बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.५००

    SKU: 12748

    Weight: 11.500g

  • Sold out!

    सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई
    छत्र पती ऐवजी छत्र पात असा शब्दप्रयोग आहे. डायमेकर ने डाय बनवताना वेलांटी न दिल्याने असे चुकीच्या लिखाणाचे नाणे तयार होते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.०२०

    SKU: 12471

    Weight: 10.020g

  • सराफ चिन्हांकीत शिवराई

    सराफ चिन्हांकीत शिवराई
    शिवराई वर सराफ चिन्ह. सामान्यतः चांदी अथवा सोने या मौल्यवान धातूंच्या नाण्यावर सराफ चिन्ह आढळून येते. तांब्याच्या नाण्यावर सराफ चिन्ह दुर्मिळ. त्र या अक्षरावर फुली हे सराफ चिन्ह. श्री नंतर तीन डॉट्स. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५५०

    SKU: 12469

    Weight: 9.550g

  • दुदांडी शिवराई

    दुदांडी शिवराई
    शिवराई मधील श्री या अक्षराला रकार नाही. त्या ऐवजी तिथे एक डॉट आहे. ति या अक्षरानंतर पोकळ गोल चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.४९०

    SKU: 12426

    Weight: 8.490g

  • Sold out!

    श्रा नमुना शिवराई

    श्रा नमुना शिवराई
    श्री ची वेलांटी शीर्ष रेषेमध्ये असल्याने श्री ऐवजी श्रा असा शब्द झाला आहे. श्रा नंतर दोन डॉट्स. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४००

    SKU: 12447

    Weight: 9.400g

  • ( वसि ) सदोष लिखाण शिवराई

    ( वसि ) सदोष लिखाण शिवराई
    राजा सिव ऐवजी वसि असे सदोष लिखाण असलेली शिवराई. या प्रकारची सदोष नाणी डायमेकरच्या चुकीमुळे तयार होतात. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४३०

    SKU: 12493

    Weight: 9.430g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    रा आणि जा मध्ये पाच डॉट चे फुल चिन्ह. रा आणि जा मध्ये पाच डॉट चे फुल चिन्ह कमी प्रमाणात बघायला मिळते. श्री नंतर पोकळ गोल चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०२०

    SKU: 12409

    Weight: 9.020g

  • Sold out!

    राजा खाली दुदांडी / चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई

    राजा खाली दुदांडी / चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई
    दुदांडी शिवराई मध्ये सामान्यतः श्री आणि राजा या अक्षरांच्या मध्ये दोन आडव्या रेषा आढळून येतात. या शिवराई मध्ये राजा या शब्दाच्या खाली दोन आडव्या रेषा असून त्याच्या खाली सीव हा शब्द आहे. सी ची वेलांटी दुदांडी च्या वरील बाजूस आहे. छत्र या शब्दाच्या वर चार डॉट्स व त्याच्या बाजूला चंद्रकोर व पोकळ गोल सूर्य चिन्ह आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.२५०

    SKU: 12428

    Weight: 10.250g

  • राजा खाली दुदांडी

    राजा खाली दुदांडी
    दुदांडी शिवराई मध्ये प्रामुख्याने श्री व राजा या शब्दाच्या मध्ये दुदांडी असते. या शिवराई मध्ये राजा व सीव या शब्दांच्या मध्ये दुदांडी आहे. सी ची वेलांटी अत्यंत छोटी आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६५०

    SKU: 12399

    Weight: 9.650g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    छत्र आधी पाच पाकळ्यांचे फुल चिन्ह. छत्र आधी फुल चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९९०

    SKU: 12490

    Weight: 8.990g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. चिन्ह पूर्ण दिसत नसल्याने चिन्हाचे स्वरूप संपूर्ण लक्षात येत नाहीये. परंतु या प्रकारचे चिन्ह शिवराई वर फारच कमी वेळा आढळून येते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३५०

    SKU: 12410

    Weight: 8.350g

  • राजा आधी चांदणी चिन्ह

    राजा आधी चांदणी चिन्ह

    SKU: 12517

    Weight: 8.290g

  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. चिन्ह अर्धे दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९३०

    SKU: 12515

    Weight: 8.930g

  • डबल डॉटेड बॉर्डर शिवराई

    डबल डॉटेड बॉर्डर शिवराई
    दुदांडी नमुन्यातील शिवराई. छत्रपती बाजूला त्र नंतर डॉट्स ची डबल बॉर्डर दिसत आहे. त्र खाली डबल स्ट्रक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९३०

    SKU: 12237

    Weight: 9.930g

  • चंद्र व बिंदू चिन्हांकीत शिवराई

    चंद्र व बिंदू चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर पाच बिंदूंचे फुल चिन्ह. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. दुदांडी नमुन्यातील शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५५०

    SKU: 12151

    Weight: 9.550g

  • पुष्प चिन्हांकीत शिवराई

    पुष्प चिन्हांकीत शिवराई
    छत्र वर सहा पाकळ्यांचे फुल. छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण. दुदांडी शिवराई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.७१०

    SKU: 12173

    Weight: 8.710g

  • सूर्य चिन्हांकीत शिवराई

    सूर्य चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर सूर्य चिन्ह. त्याच्या नंतर आडवे अंकुश चिन्ह असावे. दुदांडी शिवराई. श्री चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.४७०

    SKU: 12150

    Weight: 10.470g

  • Sold out!

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी नाजूक चंद्रकोर चिन्ह. दुदांडी शिवराई. श्री चा मोठा आकार, श्री ची शीर्ष रेषा श्री ला छेदून जाणारी. छत्र वर दोन डॉट ची रचना, छत्र ला मात्रा. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२४०

    SKU: 12154

    Weight: 9.240g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई
    छत्र ऐवजी छत्रा असा शब्द. सीव खाली डॉट्स ची बॉर्डर.
    वजन : ग्रॅम ९.५३०

    SKU: 12239

    Weight: 9.530g