Showing 106–126 of 322 results
Filters-
Sold out!
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई / Vijapur Over Struck Shivrai
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर तयार केलेली शिवराई. छत्र चे वेगळे लिखाण. छत्र बाजूला मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्ह स्पष्ट दिसत आहे आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.५६०Weight: 8.560g
-
Sold out!
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
अक्षरांचे वळणदार लिखाण. श्री च्या वेलांटी नंतर एक छोटी तिरकस रेषा. छत्र वर चंद्र आणि सूर्य चिन्ह. छ आणि त्र मध्ये तीन डॉट ची दोन नक्षी. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.८७०Weight: 8.870g
-
Sold out!
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना डबल स्ट्रक शिवराई
छ चे अत्यंत वेगळे लिखाण. त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन डॉट्स. नाण्याचा आकार मोठा. शिव वर रा या अक्षराचा ठसा परत उठला आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.४४०Weight: 8.440g
-
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई / Vijapur Over Struck Shivrai
विजापूर ओव्हर शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर तयार केलेली शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. रा च्या आडव्या रेषेच्या वरखाली डॉट. राजा खाली मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्हाचे डॉट स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.530Weight: 9.530g
-
सदोष लिखाण शिवराई, रेट्रो अक्षरे जागा बाद
सदोष लिखाण / अक्षरे जागा बदल रेट्रो शिवराई
राजा या शब्दा ऐवजी जारा असा शब्द असून लिखाण रेट्रो म्हणजेच उलट आहे. डाय मेकर च्या चुकी मुळे अश्या नमुन्यातील शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.330Weight: 9.330g