Showing 106–126 of 322 results
Filters-
Sold out!
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई / Vijapur Over Struck Shivrai
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर तयार केलेली शिवराई. छत्र चे वेगळे लिखाण. छत्र बाजूला मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्ह स्पष्ट दिसत आहे आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.५६०Weight: 8.560g
-
वळणदार अक्षर लिखाण शिवराई
वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई
शिवराई वरील अक्षरे वळणदार. छ ला मात्रा, त्याच्या नंतर सुर्य चिन्ह. डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६६०Weight: 8.660g
-
Sold out!
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
अक्षरांचे वळणदार लिखाण. श्री च्या वेलांटी नंतर एक छोटी तिरकस रेषा. छत्र वर चंद्र आणि सूर्य चिन्ह. छ आणि त्र मध्ये तीन डॉट ची दोन नक्षी. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.८७०Weight: 8.870g
-
Sold out!
वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई
वळणदार लिखाण शिवराई
शब्दांचे वळणदार लिखाण. श्री चे तिरकस लिखाण. रा ची आडवी रेषा आणि त्र ची दंड रेषा वक्राकार. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९९०Weight: 9.990g
-
Sold out!
डेटेड शिवराई १२३* / Dated Shivrai 123*
डेटेड शिवराई १२३* / Dated Shivrai 123*
राजाच्या वर १२३ हे साल देवनागरी लिपीत. तीन आकडे संपूर्ण दिसत आहेत. पति शब्दानंतर तीन डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 10.010Weight: 10.010g
-
वळणदार अक्षर लिखाण असलेली शिवराई
कॅलिग्राफी नमुना शिवराई
कॅलिग्राफी नमुन्याची शिवराई. अक्षरांचे मोठे लिखाण. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५३०Weight: 9.530g
-
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
राजाच्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. चारही आकडे संपूर्ण दिसत आहेत. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 8.960Weight: 8.960g
-
वजनदार लॅटर शिवराई / Heavy weight latter Shivrai
वजनदार लॅटर नमुन्याची शिवराई
शिवराई चे वजन पावणेबारा ग्रॅम. नाणे मोठे व जाड. वजनदार लॅटर नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.७७०Weight: 11.770g
-
Sold out!
कॅलिग्राफी नमुना शिवराई
कॅलिग्राफी नमुना शिवराई
छ आणि त्र मध्ये तीन डॉट. जा चे वळणदार लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.१३०Weight: 10.130g
-
डेटेड शिवराई १२३१ / Dated Shivrai 1231
डेटेड शिवराई १२३१ / Dated Shivrai 1231
राजाच्या वर १२३१ हे साल देवनागरी लिपीत. चारही आकडे संपूर्ण दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.550Weight: 9.550g
-
Sold out!
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना डबल स्ट्रक शिवराई
छ चे अत्यंत वेगळे लिखाण. त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन डॉट्स. नाण्याचा आकार मोठा. शिव वर रा या अक्षराचा ठसा परत उठला आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.४४०Weight: 8.440g
-
डेटेड शिवराई १२३० / Dated Shivrai 1230
डेटेड शिवराई १२३० / Dated Shivrai 1230
राजाच्या वर १२३० हे साल देवनागरी लिपीत. चारही आकडे संपूर्ण दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.800Weight: 9.800g
-
डेटेड शिवराई •१२३ / Dated Shivrai •123
डेटेड शिवराई •१२३* / Dated Shivrai •123*
राजा च्या वर •१२३* हे साल देवनागरी लिपीत. त्याच्या भोवती अखंड रेषेची बारीक बॉर्डर. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 10.110Weight: 10.110g
-
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई
राजा या शब्दाखाली शाउ या शब्दातील उ हे अक्षर स्पष्ट दिसत आहे. जा नंतर चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 8.940Weight: 8.650g
-
सदोष लिखाण शिवराई, रेट्रो छ आणि ति
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो छ आणि ति )
छत्रपति या शब्दातील छ आणि त्र उलट, आरश्यातील प्रतिमे प्रमाणे. त्र चे लिखाण देवनागरी लिपीत. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 8.470Weight: 8.470g
-
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई / Vijapur Over Struck Shivrai
विजापूर ओव्हर शिवराई
मूळ विजापूर नाण्यावर तयार केलेली शिवराई. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. रा च्या आडव्या रेषेच्या वरखाली डॉट. राजा खाली मूळ विजापूर नाण्याचे पाकळी चिन्हाचे डॉट स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.530Weight: 9.530g
-
डबल स्ट्रक शिवराई
डबल स्ट्रक शिवराई
दुदांडी वर वेलांटी चा तसेच पति या शब्दावर दुदांडी चा ठसा उमटला आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 10.200Weight: 10.200g
-
लाखी शिवराई
लाखी शिवराई
छत्र बाजूला परत छत्र या शब्दाचा लाखी ठसा उमटला आहे. जा नंतर अत्यंत वेगळ्या प्रकारचे फुल डिझाईन आहे. नैसर्गिक काळपट हिरवा रंग आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.540Weight: 9.540g
-
सदोष लिखाण शिवराई, रेट्रो श्री, शी
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो श्री )
शिवराई वरील श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे असून शि चे लिखाण सुद्धा अत्यंत वेगळे आहे. छ चा आकार गोपद्म नमुन्याचा आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 8.720Weight: 8.720g
-
सदोष लिखाण शिवराई, रेट्रो अक्षरे जागा बाद
सदोष लिखाण / अक्षरे जागा बदल रेट्रो शिवराई
राजा या शब्दा ऐवजी जारा असा शब्द असून लिखाण रेट्रो म्हणजेच उलट आहे. डाय मेकर च्या चुकी मुळे अश्या नमुन्यातील शिवराई तयार होतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.330Weight: 9.330g
-
Sold out!
सदोष लिखाण शिवराई, रेट्रो ती
सदोष लिखाण शिवराई ( रेट्रो ती )
पती शब्दातील ती हे अक्षर उलट आरश्यातील प्रतिमे प्रमाणे. श्री ला शीर्ष रेषा नाही. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.210Weight: 9.210g