Showing all 3 results

Filters
  • ३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )

    ३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )
    दुदांडी शिवराई मधील दुर्मिळ अशी कमी वजन असलेली सदोष लिखाण असलेली शिवराई. शिवराई चे वजन फक्त सात ग्रॅम . दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. शिवराई वरील लिखाण सुद्धा सदोष असून छत्र ऐवजी छत्रा असेल लिहीलेलं आहे. त्यानंतर शमी वृक्ष चिन्ह. श्री चा आकार लहान असून त्याला रकार नाही. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.१४०

    SKU: 13455

    Weight: 7.140g

  • Sold out!

    सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई
    छत्रपति शब्दातील त ची वेलांटी नसल्याने पति ऐवजी पात असा शब्द झाला आहे. डाय मेकरच्या चुकीमुळे अशी शिवराई तयार होते. दोन्ही बाजूचे शब्द अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.९२०

    SKU: 13442

    Weight: 9.920g

  • ( वसि ) सदोष लिखाण शिवराई

    ( वसि ) सदोष लिखाण शिवराई
    राजा सिव ऐवजी वसि असे सदोष लिखाण असलेली शिवराई. या प्रकारची सदोष नाणी डायमेकरच्या चुकीमुळे तयार होतात. दोन्ही बाजूला डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४३०

    SKU: 12493

    Weight: 9.430g