Showing 1–21 of 354 results
Filters-
Sold out!
” श्री छत्रपती ” नमुना शिवराई
” श्री छत्रपती ” नमुना शिवराई
शिवराई मधील एक दुर्मिळ नमुना, श्री छत्रपती नमुना. छत्र च्या वर श्री हा शब्द. दोन्ही बाजूच्या श्री नंतर त्रिदल / दुर्वा चिन्ह. दोन्ही बाजूला डॉटेड आणि अखंड रेषेची बॉर्डर.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.४४०Weight: 8.440g
-
रेट्रो ( ती, दुसरी वेलांटी ) शिवराई
रेट्रो ( ती, दुसरी वेलांटी ) शिवराई
रेट्रो शिवराई, ती ( दुसरी वेलांटी ) हे अक्षर आरश्यातील प्रतिमेप्रमाणे उलट. त ला दुसरी वेलांटी असली तरी वेलांटी मोठी आहे, पहिल्या वेलांटी प्रमाणे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.३७०Weight: 8.370g