Description
सूर्य व बिंदू चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर सूर्य चिन्ह. राजा नंतर तीन उभे डॉट्स. छत्र चे वर डॉट्स ची नक्षी. छ चे वेगळे लिखाण. छ ला छोटी मात्रा. पिढीला बाजूस बारीक डॉट्स ची बॉर्डर. शिवराईचे वजन साडेदहा ग्रॅम पेक्षा जास्त. दुदांडी शिवराई मध्ये या वजनाच्या शिवराई अत्यंत कमी आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.६७०