पुणे अंकुश चिन्हांकित शिवराई

Sold out!

पुणे अंकुश चिन्हांकित शिवराई

अंकुश चिन्हांकित शिवराई.

छत्र च्या वर अंकुश चिन्ह. या प्रकारचे अंकुश चिन्ह पुणे येथील मिंट मधील चांदी नाण्यांवर दिसून येते. त्यामुळे याला पुणे अंकुश असे म्हटले जाते. चिन्ह साधर्म्य मुळे, ज्या टांकसाळ मध्ये रुपये तयार केले जात तिथेच शिवराई तयार केल्या जात असाव्यात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कमी मिळणारा प्रकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.

नाणे फोटो प्रमाणे.

वजन : ग्रॅम ९.७१०

SKU: 10816 Category: