Description
अधिक / फुली चिन्हांकीत शिवराई
शिव या शब्दाखाली फुली किंवा अधिक चिन्ह असलेला नमुना. या नमुन्याची शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वरील बाजूस डॉटेड बॉर्डर दिसून येत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०९०