Showing 10–18 of 172 results
Filters-
Sold out!
शिवा नमुना अर्धी शिवराई
शिवा नमुना अर्धी शिवराई
सामान्यतः शिवराई मध्ये राजा शिव अथवा सिव असे लिखाण असते. परंतू वा असे लिखाण असलेली शिवराई खूपच कमी दिसून येते. शिवराई मध्ये वा हे अक्षर स्पष्ट दिसत असून वजन फक्त सव्वापाच ग्रॅम आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ५.२५०Weight: 5.250g
-
Sold out!
१/४ शिवराई / 1/4th Shivrai
१/४ शिवराई / 1/4th Shivrai
नाण्याचे वजन साडेतीन ग्राम पेक्षा कमी. पुढील बाजूस जा हे अक्षर आणि मागील बाजूस छत्र हा शब्द नाण्यावर स्पष्ट दिसत आहे. वजनाच्या अनुषंगाने हि शिवराई १/४ शिवराई म्हणता येईल. शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ३.४१०Weight: 3.410g