Showing 154–162 of 172 results
Filters-
Sold out!
पुणे अंकुश चिन्हांकित शिवराई
अंकुश चिन्हांकित शिवराई.
छत्र च्या वर अंकुश चिन्ह. या प्रकारचे अंकुश चिन्ह पुणे येथील मिंट मधील चांदी नाण्यांवर दिसून येते. त्यामुळे याला पुणे अंकुश असे म्हटले जाते. चिन्ह साधर्म्य मुळे, ज्या टांकसाळ मध्ये रुपये तयार केले जात तिथेच शिवराई तयार केल्या जात असाव्यात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. कमी मिळणारा प्रकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.७१०
Weight: 9.710g
-
सदोष लिखाण शिवराई
सदोष लिखाण शिवराई. अक्षरांचे लिखाण अत्यंत वेगळे.
राजा मधील जा वळणदार. सी/शी चे लिखाण अत्यंत वेगळे. स किंवा श ऐवजी फक्त वक्राकार रेषा असून त्याला वेलांटी काढलेली आहे. छत्र पति ऐवजी छत्र पात असे लिखाण असून छत्र आणि पात मध्ये तीन डॉट आहे. त्र च्या आडव्या रेषा टोकांना दुभंगलेल्या आहेत. डॉटेड बॉर्डर चा काही भाग दिसत आहे. अत्यंत दुर्मिळ नमुना.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.७७०Weight: 10.770g