Showing 127–135 of 172 results
Filters-
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई.
विजापूर ओव्हर स्ट्रक शिवराई.
मूळ विजापूर नाण्यावर ठसा उमटवून तयार केलेली शिवराई. छत्र बाजूला मूळ विजापूर नाण्याच्या पाकळी चिन्हाचा भाग दिसत आहे. श्री नंतर चार डॉट्स. जा चे वळणदार लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन: ग्रॅम ९.६४०
Weight: 9.640g
-
चिन्हांकीत शिवराई
चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर दोन भरीव डॉट्स, छत्र च्या पोटात एक भरीव डॉट. छत्र भोवती अखंड रेषेची बॉर्डर. छत्र च्या वर फक्त भरीव डॉट असणारा प्रकार अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. श्री चे वेगळे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०००Weight: 9.000g