छ. संभाजी महाराज शिवराई नमुना ३
नमुना ३, ह्या नमुन्यातील श्री ची शीर्ष रेषा तिरकस असून अक्षरांचा आकार लहान आहे. श वर अनुस्वार असून तो जा ला चिकटलेला आहे. छ आडवा आहे.
नमुना ३, ह्या नमुन्यातील श्री ची शीर्ष रेषा तिरकस असून अक्षरांचा आकार लहान आहे. श वर अनुस्वार असून तो जा ला चिकटलेला आहे. छ आडवा आहे.
नमुना २, हा नमुना १ शी साधर्म्य असणारा आहे फक्त नाण्याची झीज झाल्याने वजन नमुना १ पेक्षा कमी आहे. नमुना १ व २ मध्ये श वर जाडा मेटल किंवा ठोका आल्याने श दिसत नाहीये. दोन्ही नमुन्यांची तुलना करता श ठिकाणाचा भाग हा डाय खराबी मुळे व्यवस्थित दिसत नसावा असा अंदाज लावू शकतो.
नमुना १, ह्या शिवराई मधील श्री च्या वेलांटी आधी उलट दिशेला जाणारी मात्रा असून श्री अक्षराचे लिखाण वळणदार आहे. त्र च्या आडव्या रेषा आखूड आहेत. श वर जादा धातू अथवा ठोका असल्याने स्पष्ट दिसत नाहीये तसेच श वर अनुस्वार सुद्धा दिसत नाहीये.