Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • Sold out!

    अर्धी शिवराई

    अर्धी शिवराई.
    अर्धी शिवराई. श्री नंतर एक डॉट. छत्र आधी दोन डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.७००

    SKU: 13206

    Weight: 6.700g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई.
    शीव ऐवजी रीव असे लिखाण असून पती ऐवजी पता असा शब्द आहे. अश्या प्रकारच्या सदोष शिवराई डाय मेकर च्या चुकीमुळे तयार होतात. कमी वजनातील नमुना. रा खाली दोन डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ७.९६०

    SKU: 13207

    Weight: 7.960g

  • Sold out!

    १/४ लाखी शिवराई.

    १/४ लाखी शिवराई.
    १/४ शिवराई. शिवराई मध्ये १/४ शिवराई खूपच कमी प्रमाणात आढळून येते. शिवराई चे वजन फक्त सव्वाचार ग्रॅम चे आसपास. दोन्ही बाजूला लाखी ठसा उमटलेला. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ४.३५०

    SKU: 13208

    Weight: 4.350g

  • Sold out!

    १/४ शिवराई

    १/४ शिवराई
    शिवराई मधील दुर्मिळ १/४ शिवराई. शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. शिवराई चे वजन फक्त साडेतीन ग्रॅम. वजन कमी असूनही दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ३.४९०

    SKU: 13209

    Weight: 3.490g

  • Sold out!

    कमी वजनाची शिवराई

    कमी वजनाची शिवराई.
    कमी वजन असलेली शिवराई. वजन पावणे नऊ ग्रॅम . दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ८.७८०

    SKU: 13210

    Weight: 8.780g

  • डॉटेड दुदांडी शिवराई

    डॉटेड दुदांडी शिवराई
    दुदांडी शिवराई. पुढील बाजूस डॉटेड बॉर्डर दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ९.९२०

    SKU: 13211

    Weight: 9.920g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई
    सदोष लिखाण असलेली शिवराई. छत्र ऐवजी छत्रा असे लिहिलेले असून पति नंतर वेलांटी साठी एक जादा दंडरेषा आहे. शिवराईचा नैसर्गिक तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०१०

    SKU: 13212

    Weight: 9.010g

  • Sold out!

    रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.९४०

    SKU: 13213

    Weight: 11.940g

  • Sold out!

    रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.९४०

    SKU: 13214

    Weight: 11.940g

  • Sold out!

    रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई ( मोतीचूर डॉट्स )

    रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई ( मोतीचूर डॉट्स )
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. शिवराई वरील बॉर्डर चे डॉट्स परस्परांच्या जवळ. याला मोतीचूर डॉट्स असेही म्हटले जाते. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.६००

    SKU: 13215

    Weight: 11.600g

  • Sold out!

    रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.९४०

    SKU: 13216

    Weight: 11.940g

  • रायगडी शिवराई / डॉटेड बॉर्डर शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई अर्थात रायगडी शिवराई. दोन्ही बाजूची सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. शिवराई चे वजन बारा ग्रॅम पेक्षा अधिक. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १२.०२०

    SKU: 13217

    Weight: 12.020g