Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्र आणि पती मध्ये मोठे पोकळ गोल चिन्ह. या प्रकारचे चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३७०

    SKU: 13495

    Weight: 9.370g

  • शिवराई

    शिवराई
    श्री आधी तीन डॉट ची नक्षी, श्री ला रकार नाही. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.७८०

    SKU: 13496

    Weight: 9.780g

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर मोठे अधिक चिन्ह, चिन्हाच्या चारही बाजूस डॉट्स ची नक्षी. नाण्याचे वजन पावणे अकरा ग्रॅम. दुदांडी मध्ये एवढ्या वजनाच्या शिवराई अत्यल्प बघायला मिळतात. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.७६०

    SKU: 13497

    Weight: 10.760g

  • चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई

    चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर चंद्रकोर व पोकळ गोल चिन्ह. राजा आधी डॉट चे चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.१७०

    SKU: 13498

    Weight: 9.170g

  • ” श्री छत्रपती ” नमुना शिवराई

    ” श्री छत्रपती ” नमुना शिवराई
    शिवराई मधील एक दुर्मिळ नमुना, श्री छत्रपती नमुना. छत्र च्या वर श्री हा शब्द. दोन्ही बाजूच्या श्री नंतर त्रिदल / दुर्वा चिन्ह. दोन्ही बाजूला डॉटेड आणि अखंड रेषेची बॉर्डर.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.४४०

    SKU: 13499

    Weight: 8.440g

  • Sold out!

    अंकुश चिन्हांकीत शिवराई

    अंकुश चिन्हांकीत शिवराई
    छत्रच्या वर आडवे अंकुश चिन्ह. शिवराई चा चौकोनी आकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.८४०

    SKU: 13500

    Weight: 8.840g

  • शिवराई

    शिवराई
    छत्र ला मात्रा, छ वर पाकळी चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.२९०

    SKU: 13501

    Weight: 10.290g

  • रेट्रो ( ति, पहिली वेलांटी ) शिवराई

    रेट्रो ( ति, पहिली वेलांटी ) शिवराई
    रेट्रो शिवराई, ति ( पहिली वेलांटी ) हे अक्षर आरश्यातील प्रतिमेप्रमाणे उलट. श्री हे अक्षर तुटक, रेषा परस्परांना न चिकटलेल्या. दुदांडी शिवराई, वजन फक्त आठ ग्रॅम.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.०१०

    SKU: 13502

    Weight: 8.010g

  • रेट्रो ( ती, दुसरी वेलांटी ) शिवराई

    रेट्रो ( ती, दुसरी वेलांटी ) शिवराई
    रेट्रो शिवराई, ती ( दुसरी वेलांटी ) हे अक्षर आरश्यातील प्रतिमेप्रमाणे उलट. त ला दुसरी वेलांटी असली तरी वेलांटी मोठी आहे, पहिल्या वेलांटी प्रमाणे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३७०

    SKU: 13503

    Weight: 8.370g

  • शिवराई

    शिवराई
    त्र या शब्दाच्या आडव्या रेषा तलवार पात्याप्रमाणे वक्राकार. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२२०

    SKU: 13506

    Weight: 9.220g

  • Sold out!

    चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री शब्दाच्या आधी देवनागरी चार ४ अंकासदृश्य चिन्ह. छत्र च्या वरील बाजूस चिन्ह व सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३५०

    SKU: 13507

    Weight: 9.350g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई
    श्रीशब्दांचे वळणदार लिखाण. राजा सीव नमुना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.६८०

    SKU: 13508

    Weight: 8.680g