Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • शिवलिंग चिन्हांकीत शिवराई

    शिवलिंग चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर आडवे शिवलिंग चिन्ह. शिवलिंग चिन्ह पूर्ण दिसत नाहीये. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५३०

    SKU: 11960

    Weight: 9.530g

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या बाजूला बिंदूंची नक्षी किंवा चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३१०

    SKU: 11958

    Weight: 9.310g

  • षटकोनी दुदांडी शिवराई

    षटकोनी दुदांडी शिवराई
    शिवराई चा आकार षट्कोनी. श्री चे लिखाण वैशिष्ठपूर्ण. छ चे वळणदार लिखाण असून टोके वक्राकार. श्री आधी आणि छ वर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९९०

    SKU: 11956

    Weight: 8.990g

  • चांदणी चिन्हांकीत शिवराई

    चांदणी चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेला दुर्मिळ नमुना. छत्र च्या वर सहसा फुल, चंद्र सूर्य इत्यादी चिन्हे आढळून येतात. छत्र वर चांदणी चिन्ह हा प्रकार दुर्मिळ आहे. जा च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.९२०

    SKU: 11955

    Weight: 8.970g

  • अधिक चिन्हांकीत शिवराई

    अधिक चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर अधिक चिन्ह. वजनातील नमुना. श्री ची शीर्ष रेषा तिरकस. श्री नंतर अधिक चिन्ह हा नमुना कमी प्रमाणात मिळतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.९९०

    SKU: 11881

    Weight: 6.990g

  • सुट्टी अक्षरे नमुना शिवराई

    सुट्टी अक्षरे नमुना शिवराई
    शब्दातील प्रत्येक अक्षर सुट्टी असलेला नमुना. राजा आणि शीव ह्या अक्षरातील प्रत्येक अक्षर स्वतंत्र. रा आणि जा मध्ये पाच डॉट्स ची नक्षी. शी आणि व हे अक्षर स्वतंत्र. त्र च्या आडव्या रेषा तिरकस. नाणे फोटो प्रमाणे. दुर्मिळ नमुना.
    वजन : ग्रॅम ८.२८०

    SKU: 11879

    Weight: 8.280g

  • डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई

    डॉटेड बॉर्डर शिवराई / रायगडी शिवराई
    डॉटेड बॉर्डर शिवराई , रायगडी शिवराई. दोन्ही बाजूला सर्व शब्द शिवराई वर दिसत आहेत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ११.९२०

    SKU: 11855

    Weight: 11.920g

  • Ananda Dynasty Chutakulananda Lead

    Ananda Dynasty
    Chutakulananda
    Metal : Lead
    Weight : 06.74 Gms

    Condition as per scan image

    SKU: 10939

    Weight: 6.740g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई. अक्षरांचे लिखाण अत्यंत वेगळे.
    राजा मधील जा वळणदार. सी/शी चे लिखाण अत्यंत वेगळे. स किंवा श ऐवजी फक्त वक्राकार रेषा असून त्याला वेलांटी काढलेली आहे. छत्र पति ऐवजी छत्र पात असे लिखाण असून छत्र आणि पात मध्ये तीन डॉट आहे. त्र च्या आडव्या रेषा टोकांना दुभंगलेल्या आहेत. डॉटेड बॉर्डर चा काही भाग दिसत आहे. अत्यंत दुर्मिळ नमुना.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.७७०

    SKU: 10887

    Weight: 10.770g

  • छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई

    छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई
    छ. शाहू महाराज यांची कमी वजन असलेली शिवराई. वजन पाच ग्रॅम पेक्षाही कमी फक्त ४.७२० ग्रॅम. पुढील बाजूस ‘उ’ स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ४.७२०

    SKU: 10898

    Weight: 4.720g

  • डबल स्ट्रक शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई.

    SKU: 10638

    Weight: 9.370g

  • वळणदार अक्षर लिखाणाची शिवराई

    वळणदार अक्षर लिखाणाची शिवराई
    छ चे वळणदार लिखाण, छ ची शीर्षरेषा छ ला चिकटलेली. अक्षरे मोठी.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.२३०

    SKU: 10892

    Weight: 8.230g