Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • चांदणी चिन्हांकीत शिवराई

    छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेली शिवराई. छत्र च्या वर चांदणी चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. कदाचित धृव तारा ह्या संकल्पनेतून हे चिन्ह काढले असावे. दुर्मिळ नमुना. दोन्ही बाजू व चांदणी चिन्ह अत्यंत स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.२३०

    SKU: 12979

    Weight: 9.230g

  • डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233

    डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233. राजा च्या वर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छत्र आधी पाच डॉट चे फुल. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५६०

    SKU: 12977

    Weight: 9.560g

  • डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233

    डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233. राजा च्या वर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३७०

    SKU: 12976

    Weight: 9.370g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई, नैसर्गिक हिरवट काळपट रंग. श्री आधी नाजूक चंद्रकोर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.११०

    SKU: 12971

    Weight: 10.110g

  • शमी पत्र चिन्हांकीत शिवराई

    शमी पत्र चिन्हांकीत शिवराई
    छत्र आधी शमी च्या पानाचे चिन्ह. छत्र आधी चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात बघायला मिळतात. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. राजा ह्या शब्दाचे उभट लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८७०

    SKU: 12965

    Weight: 9.870g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    श्री नंतर अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. श्री ला रकार नाही. पति शब्दाचे उभट लिखाण.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३१०

    SKU: 12964

    Weight: 8.310g

  • चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
    श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र आधी बिंदू. छत्र वर आडवी चंद्रकोर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६००

    SKU: 12962

    Weight: 9.600g

  • बिंदू चिन्हांकीत शिवराई

    बिंदू चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर दोन बिंदू. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. अक्षरांचे बारीक लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०७०

    SKU: 12960

    Weight: 9.070g

  • चिन्हांकीत शिवराई

    चौकोनी बिंदुयुक्त शिवराई
    छत्र च्या वर चौकोनी आकाराचे बिंदू नक्षी दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०३०

    SKU: 12957

    Weight: 9.030g

  • डबल स्ट्रक शिवराई

    डबल स्ट्रक शिवराई चिन्हांकीत शिवराई
    छत्र आधी वक्राकार रेषा असलेले अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. कदाचित प ह्या अक्षराचा ठसा उमटला असू शकतो. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.०१०

    SKU: 12954

    Weight: 9.010g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्र च्या वर पोकळ गोलात डॉट असलेलं चिन्ह. अश्या नमुन्याचे चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात बघायला मिळते. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.६००

    SKU: 12951

    Weight: 10.600g

  • दुदांडी शिवराई

    दुदांडी शिवराई
    छत्र च्या वर चिन्ह. श्री नंतर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.५५०

    SKU: 12950

    Weight: 8.550g