Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई. जा चे वळणदार लिखाण. सि हे अक्षर देवनागरी श आणि स प्रमाणे. देवनागरी श प्रमाणे गोल गाठ असून स प्रमाणे दंड रेषेला जोडणारी आडवी रेषा. छत्र वर सुर्य चंद्र चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन: ग्रॅम ८.५७०

    SKU: 13005

    Weight: 8.570g

  • कमी वजनाची चंद्र सूर्य चिन्हांकीत शिवराई

    छत्रच्या वर चंद्र व सूर्य चिन्ह. शिवराई चा लहान आकार . नैसर्गिक काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.५७०

    SKU: 13000

    Weight: 8.570g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई. अक्षरांचा मोठा आकार. राजा सिव नमुना. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ७.८९०

    SKU: 12998

    Weight: 7.890g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई. श्री आधी चंद्रकोर चिन्ह. त्याच्या बाजूने अखंड रेषेची बॉर्डर. ती नंतर तीन डॉट. सेमी मशीन स्ट्रक नाणे. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.१८०

    SKU: 12997

    Weight: 8.180g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
    कॅलिग्राफी नमुन्याची शिवराई. अक्षरांचे वळणदार लिखाण. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.२४०

    SKU: 12992

    Weight: 8.240g

  • शिवराई

    शिवराई
    शिवराई, नैसर्गिक हिरवट तपकिरी रंग. छ चे गोपद्म प्रकारचे लिखाण. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.५४०

    SKU: 12991

    Weight: 9.540g

  • कॅलिग्राफी नमुना शिवराई

    कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
    श्री चे वेगळे लिखाण, छत्र ह्या शब्दावर डबल स्ट्रक . दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.६००

    SKU: 12989

    Weight: 7.600g

  • Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai

    Rare स्वतंत्र अक्षरे असलेली शिवराई / Divided Legend Shivrai
    शिवराई वरील सर्व अक्षरे सुट्टी असून एकाच शब्दातील दोन्ही अक्षरांची शीर्ष रेषा सामाईक नाही. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर त्रिदल चिन्ह, रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये एक डॉट. नाण्याचा नैसर्गिक काळपट हिरवट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.०००

    SKU: 12986

    Weight: 7.000g

  • रेट्रो (श्री) शिवराई

    सदोष लिखाण असलेली शिवराई. रेट्रो श्री. श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. छ नंतर चार डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३३०

    SKU: 12983

    Weight: 9.330g

  • रेट्रो (श्री) शिवराई

    सदोष लिखाण असलेली शिवराई. रेट्रो श्री. श्री चे लिखाण उलट आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. छ च्या पोटात एक डॉट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.८४०

    SKU: 12982

    Weight: 9.840g

  • Ex Rare शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई

    अत्यंत दुर्मिळ प्रकार असलेली शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई. शिवराई मध्ये शिवलिंग चिन्ह विविध ठिकाणी आणि विविध प्रकारच्या शिवराई मध्ये आढळून येते. परंतू शिवराई प्रकारात शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह दिसून येत असून चिन्ह व शिवराईच्या दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.१७०

    SKU: 12981

    Weight: 10.170g

  • Rare तीन दांडी शिवराई

    Rare तीन दांडी नमुना शिवराई. दुर्मिळ प्रकार. शिवराई मध्ये श्री या अक्षराच्या खाली दोन आडव्या रेषा आढळून येतात, पैकी एक रेषा राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते. या प्रकारास दुदांडी नमुना शिवराई असे म्हटले जाते. या शिवराई मध्ये श्री अक्षराच्या खाली तीन आडव्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. दुसरी रेषा ही राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते, त्यामुळे या रेषेला चिकटून राजा हा शब्द असतो. परंतू या शिवराई मध्ये दुसऱ्या आडव्या रेषेला लागून राजा हा शब्द नसून त्या रेषेच्या खाली आणि एक आडवी रेषा आहे. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री आधी पोकळ गोलात डॉट असलेले चिन्ह, श्री नंतर चंद्रकोर, छत्र वर आडवी चंद्रकोर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम १०.३४०

    SKU: 12980

    Weight: 10.340g