Shivrai App Web
Shivrai App Web

Shivrai App Web

  • Bf2, Apurva Towers, Rajarampuri 13th Lane Kolhapur Kolhapur, Maharashtra, India
  • +919922895465
  • No ratings found yet!
  • Sold out!

    अर्धी शिवराई ( श्री ऐवजी सूर्य चिन्ह )

    अर्धी शिवराई, वजन सहा ग्रॅम फक्त.
    राजाच्या वर श्री ऐवजी सूर्य चिन्ह आहे. अत्यंत दुर्मिळ नमुना.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.०९०

    SKU: 13184

    Weight: 6.090g

  • चंद्र सूर्य चिन्हांकित कमी वजनाची शिवराई

    चंद्र सूर्य चिन्हांकित कमी वजनाची शिवराई
    छत्र च्या वर चंद्रकोर व सूर्य चिन्ह. राजा सीव नमुना. दोन्ही बाजू व दोन्ही चिन्हे अत्यंत स्पष्ट आणि उठावदार.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.३००

    SKU: 13198

    Weight: 8.300g

  • Sold out!

    बिंदू पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई

    बिंदू पुष्प व चंद्रकोर चिन्हांकित शिवराई
    रा आधी पाच बिंदूंचे पुष्प चिन्ह. रा वर तीन डॉट्स. छत्र च्या वर नाजूक चंद्रकोर आणि सूर्य चिन्ह. छत्र मध्ये बिंदूंची नक्षी.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६४०

    SKU: 13199

    Weight: 9.640g

  • लॅटर डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई

    लॅटर डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई
    डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई. छत्र च्या वर डॉट्स ची बॉर्डर दिसत आहे.
    दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.८३०

    SKU: 13197

    Weight: 8.830g

  • अधिक / फुली चिन्हांकीत शिवराई

    अधिक / फुली चिन्हांकीत शिवराई
    शिव या शब्दाखाली फुली किंवा अधिक चिन्ह असलेला नमुना. या नमुन्याची शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वरील बाजूस डॉटेड बॉर्डर दिसून येत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.०९०

    SKU: 13200

    Weight: 8.090g

  • रेट्रो छ, चौकोनी शिवराई

    रेट्रो छ, चौकोनी शिवराई
    छ या अक्षरांचे लिखाण उलट, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे असून, छत्र या शब्दाला शीर्ष रेषा नाही. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री या शब्दाला रकार नाही, आकार लहान. शिव ऐवजी रिव असा शब्द आहे. श ची गोल गाठ नाही. शिवराई चा आकार चौकोनी असून गोलाई असलेला आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६८०

    SKU: 13201

    Weight: 9.680g

  • राजा खाली दुदांडी नमुना

    राजाखाली दुदांडी नमुना असलेली शिवराई.
    शिवराई मध्ये श्री या शब्दाखाली दुदांडी आढळून येते. राजा या शब्दाखाली दुदांडी असलेला नमुना अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतो. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ८.०१०

    SKU: 13202

    Weight: 8.010g

  • चंद्रकोर चिन्हांकीत अर्धी शिवराई

    चंद्रकोर चिन्हांकीत अर्धी शिवराई
    चंद्रकोर चिन्ह असलेली अर्धी शिवराई. शिवराई नाणी प्रकारात अर्धी शिवराई कमी प्रमाणात आढळून येते. श्री आधी चंद्रकोर चिन्ह असून त्याच्या भोवती अखंड रेषेची बॉर्डर आहे. दोन्ही बाजू स्पष्ट. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ४.३१०

    SKU: 13203

    Weight: 4.310g

  • चिन्हांकीत शिवराई

    चिन्हांकीत शिवराई
    छत्राच्या वर पोकळ गोलात बिंदू असलेले चिन्ह. या नमुन्याचे चिन्ह कमी प्रमाणात आढळून येते. हे चिन्ह कदाचित शिवलिंग चिन्ह असू शकते. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४९०

    SKU: 13204

    Weight: 9.490g

  • शमी पत्री चिन्हांकीत शिवराई

    शमी पत्री चिन्हांकीत शिवराई
    छत्रच्या आधी शमी पत्री चे चिन्ह. छत्र आधी या नमुन्याचे चिन्ह कमी प्रमाणात आढळून येते. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.३२०

    SKU: 13205

    Weight: 9.320g

  • Sold out!

    अर्धी शिवराई

    अर्धी शिवराई.
    अर्धी शिवराई. श्री नंतर एक डॉट. छत्र आधी दोन डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६.७००

    SKU: 13206

    Weight: 6.700g

  • सदोष लिखाण शिवराई

    सदोष लिखाण शिवराई.
    शीव ऐवजी रीव असे लिखाण असून पती ऐवजी पता असा शब्द आहे. अश्या प्रकारच्या सदोष शिवराई डाय मेकर च्या चुकीमुळे तयार होतात. कमी वजनातील नमुना. रा खाली दोन डॉट्स. दोन्ही बाजू स्पष्ट.
    नाणे फोटो प्रमाणे .
    वजन : ग्रॅम ७.९६०

    SKU: 13207

    Weight: 7.960g