Aarya Coin & Collectibles

Aarya Coin & Collectibles

  • कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई

    कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई
    जा आधी कुऱ्हाड किंवा परशू चिन्हाचे पाते स्पष्ट दिसत आहे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७. ९७०

    SKU: 11367

    Weight: 7.970g

  • अर्धी शिवराई

    अर्धी शिवराई
    छत्र च्या अगोदर चार डॉट्स
    दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ६. २९०

    SKU: 11395

    Weight: 6.290g

  • ३/४ दुदांडी शिवराई

    ३/४ दुदांडी शिवराई
    दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई दुर्मीळ आहेत. दुदांडी शिवराई साधारण दहा ग्रॅम वजनात येते. त्यामुळे साडेसात ग्रॅम वजनाची दुदांडी शिवराई, ३/४शिवराई म्हटली पाहिजे.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७. ४५०

    SKU: 11371

    Weight: 7.450g

  • शिवराई

    शिवराई
    छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण असून त्यापुढे आणि एक काना आहे.
    दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.४५०

    SKU: 11455

    Weight: 9.450g

  • डेटेड (७)न १२३१ शिवराई

    डेटेड (७)न १२३१ शिवराई

    राजा च्या वरील बाजूस (७)न १२३१ शिवराई हे साल देवनागरी लिपीत. ‘७न’ म्हणजे मोडी लिपीत लिहिलेला ‘सन’ हा शब्द. सन १२३१ असे साल शिवराई असून त्यातील ‘न १२३१’ हे स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आहेत.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६१०

    SKU: 11001

    Weight: 9.610g

  • ३/४ दुदांडी शिवराई.

    ३/४ दुदांडी शिवराई.
    दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. सामान्यतः दुदांडी शिवराई दहा ग्रॅम वजनाच्या आसपास वजन असलेल्या येतात. साडे सात ग्रॅम वजनाची दुदांडी शिवराई आपण ३/४ शिवराई म्हणू शकतो. श्री आधी पोकळ गोल, सुर्य चिन्ह. छत्र वर चिन्ह तसेच छत्र नंतर झाड चिन्ह.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ७.५३०

    SKU: 11137

    Weight: 7.530g

  • चंद्र सूर्य चिन्हांकित शिवराई

    चंद्र सूर्य चिन्हांकित शिवराई
    श्री अक्षराचा मोठा आकार, छत्र च्या वर चार डॉट्स, त्याच्या एका बाजूला चंद्रकोर व एका बाजूला सुर्य. चार डॉट्स चार दिशा दर्शवतात.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९. ५२०

    SKU: 11157

    Weight: 9.520g

  • डॉटेड फुल चिन्हांकित शिवराई

    डॉटेड फुल चिन्हांकित शिवराई
    श्री अगोदर सात डॉट्स चे फुल, छत्र आधी वाघनख सदृश्य चिन्ह.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९. १६०

    SKU: 11153

    Weight: 9.160g

  • 10 Rs. FAO – Food for All

    Commemorative issue

    FAO – Food for All

    Obverse

    Ashoka Stambh, denomination below 

    भारत INDIA
    रूपये 10 RUPEES

    Reverse

    Floating lotus flower below sun, flanked by wheat grains
    Mumbai Mint

    1970
    FOOD FOR ALL सब के लिए अन्न

    Coin as per image

    Weight : Grams 14.960

    SKU: 11081

    Weight: 14.960g

  • सूर्य आणि झाड चिन्हांकित शिवराई

    सूर्य आणि झाड चिन्हांकित शिवराई
    श्री अक्षरा अगोदर पोकळ गोल, सूर्य चिन्ह, छत्र ऐवजी छत्रा असे लिखाण, नंतर झाडाचे चिन्ह.
    दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक
    नाणे फोटो प्रमाणे
    वजन : ग्रॅम ८. ४९०

    SKU: 10539

    Weight: 8.490g

  • अधिक चिन्हांकित शिवराई

    अधिक चिन्हांकित शिवराई. छत्र च्या वर लहान अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूस लहान ठिपक्यांची रचना. जा च्या पोटात डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
    नाणे फोटो प्रमाणे.
    वजन : ग्रॅम ९.६२०

    SKU: 10194

    Weight: 9.620g

  • EIC, Quarter Anna 1835,1858

    Empire: British East India Company
    Emperor:
    Mint:
    Denomination: One Quarter Anna
    Metal: Copper
    Year: 1835,1858

    SKU: 9025

    Weight: 12.660g