Showing 148–168 of 320 results
Filters-
दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट
दुर्वा चिन्हांकीत तीन नाण्यांचा सेट
छ आणि त्र मध्ये दूर्वा चिन्ह. तिन्ही नाण्यांवरील दुर्वा चिन्ह भिन्न स्वरूपाचे आहे. पहिली दिन नाणी दुदांडी प्रकारची असून तिसरे नाणे तीन लाईन प्रकारातील आहे तसेच अक्षरे सुट्टी आहेत. डॉटेड बॉर्डर / रायगडी अर्धी शिवराई
रायगडी अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६००, ९.९००, ७.९८०Weight: 9.600g
-
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई
शि चे वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण. देवनागरी श प्रमाणे गोल गाठ असून स प्रमाणे आडवी रेषा आहे. छत्र च्या वर सुर्य चंद्र चिन्ह. भोवती अखंड रेषा व डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.290Weight: 9.290g
-
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
शिवराई चा चौकोनी आकार. डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंगाची शिवराई. पति ऐवजी पात असा शब्द. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५४०Weight: 9.540g