Showing 85–105 of 322 results
Filters-
डॉटेड बॉर्डर अर्धी शिवराई / Half Dotted Border Shivrai
डॉटेड बॉर्डर / रायगडी अर्धी शिवराई
रायगडी अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.५७०Weight: 7.570g
-
Sold out!
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई
राजा खाली शाउ शब्दातील उ हे अक्षर स्पष्ट दिसत आहे. छत्र वर ठिपक्यांचे फुल आणि चंद्रकोर. काळपट रंग. चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र ला मात्रा, त्याच्या आधी पोकळ गोल चिन्ह. नंतर फुल चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८३०Weight: 9.830g
-
चंद्रकोर व पुष्प चिन्हांकीत शिवराई
पुष्प चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र च्या वर सात ठिपक्यांचे फुल चिन्ह. श्री आधी उलट चंद्रकोर. श्री च्या रकार आधी दोन उभ्या रेषा.दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०Weight: 9.550g
-
Sold out!
शमी वृक्ष चिन्हांकीत शिवराई
शमी वृक्ष चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र नंतर तिरकस शमी वृक्ष चिन्ह. श्री नंतर पोकळ गोल. काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५९०Weight: 9.590g
-
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
डेटेड शिवराई. राजा च्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५५०Weight: 9.550g
-
Sold out!
चिन्हांकीत शिवराई
चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र ला मात्रा, त्याच्या आधी पोकळ गोल चिन्ह. नंतर फुल चिन्हाचा काही भाग दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०९०Weight: 9.090g
-
Sold out!
डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई / Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर लॅटर शिवराई / Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर नमुन्याच्या नंतरच्या काळातील शिवराई. श्री नंतर चंद्रकोर. दोन्ही बाजूला मोठे डॉट्स. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९८०Weight: 9.980g
-
त्रिशूळ चिन्हांकीत शिवराई / Trident symbol Shivrai
त्रिशूळ चिन्हांकीत शिवराई
जा या शब्दाच्या वर शीर्ष रेषेला चिकटून त्रिशूळ चिन्ह. छ आणि त्र या शब्दांच्या मध्ये दंड रेषा. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४७०Weight: 9.470g
-
Sold out!
कमी वजन कॅलिग्राफी नमुना शिवराई / Low weight Calligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Calligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई श्री चे एकदम वेगळे लिखाण. छ आणि त्र मध्ये एक छोटी उभी पाकळी सदृश्य चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७९०Weight: 8.790g
-
चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र च्या वर आडवे चंद्रकोर चिन्ह. शिवराई चे वजन जवळपास पावणेअकरा ग्रॅम. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.७२०Weight: 10.720g
-
Sold out!
डेटेड शिवराई १२४* / Dated Shivrai 124*
डेटेड शिवराई १२४* / Dated Shivrai
राजा वर १२४* हे साल देवनागरी लिपीत. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३८०Weight: 9.340g
-
कमी वजनातील चिन्हांकीत शिवराई
कमी वजनातील चिन्हांकीत शिवराई
कमी वजन असलेली शिवराई. वजन साडेआठ ग्रॅम. छत्र वर पोकळ गोल व बिंदू नक्षी. भोवती डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.४२०Weight: 8.420g
-
छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई
छ. शाहू महाराज यांची अर्धी शिवराई
शाउ या शब्दातील शा आणि उ हे दोन्ही शब्द नाण्यावर स्पष्ट दिसत आहेत. छ ला मात्रा, त्याच्या पुढे पा हे अक्षर काही प्रमाणात दिसत आहे. अर्धी शिवराई. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ६.४५०Weight: 6.450g
-
Sold out!
कमळ पुष्प चिन्हांकीत शिवराई
कमल पुष्प चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र नंतर कमळ फुल चिन्ह. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे चिन्ह. श्री आधी उलट चंद्रकोर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२९०Weight: 9.290g
-
Sold out!
बिंदू चिन्हांकीत शिवराई
बिंदू चिन्हांकीत दुदांडी शिवराई
छत्र आणि पति शब्दांच्या आधी डॉट्स ची नक्षी. छत्र वर डॉट्स. भोवती डॉटेड बॉर्डर दिसत आहे. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०००Weight: 10.000g
-
Sold out!
चंद्रकोर जा नमुना शिवराई
चंद्रकोर जा नमुना शिवराई
राजा या शब्दातील जा ची वक्र रेषा चंद्रकोर प्रमाणे. नैसर्गिक काळपट तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८२०Weight: 9.820g
-
Sold out!
लहान आकाराची शिवराई
लहान आकाराची शिवराई
नाण्याचा आकार लहान जाडी जास्त. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 7.900Weight: 7.900g
-
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई
श चे लिखाण र प्रमाणे असून शिव ऐवजी रिव असा शब्द झाला आहे. छ रेट्रो, आरश्यातील प्रतिमे प्रमाणे उलट. छत्र वर उलट चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७९०Weight: 8.790g
-
कॅलिग्राफी नमुना शिवराई / Caligraphy Pattern Shivrai
कॅलिग्राफी नमुना शिवराई
शि चे वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण. देवनागरी श प्रमाणे गोल गाठ असून स प्रमाणे आडवी रेषा आहे. छत्र च्या वर सुर्य चंद्र चिन्ह. भोवती अखंड रेषा व डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 9.290Weight: 9.290g
-
लहान आकाराची शिवराई
लहान आकाराची शिवराई
वजन फक्त सव्वा आठ ग्राम. शिवराई वजनाने कमी परंतू जाडीला जास्त. सीव नमुना. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.२१०Weight: 8.210g
-
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
शिवराई चा चौकोनी आकार. डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंगाची शिवराई. पति ऐवजी पात असा शब्द. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५४०Weight: 9.540g