Showing 43–63 of 322 results
Filters-
Ex Rare शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई
अत्यंत दुर्मिळ प्रकार असलेली शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई. शिवराई मध्ये शिवलिंग चिन्ह विविध ठिकाणी आणि विविध प्रकारच्या शिवराई मध्ये आढळून येते. परंतू शिवराई प्रकारात शिवलिंग चिन्हांकीत दुदांडी शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह दिसून येत असून चिन्ह व शिवराईच्या दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.१७०Weight: 10.170g
-
Rare तीन दांडी शिवराई
Rare तीन दांडी नमुना शिवराई. दुर्मिळ प्रकार. शिवराई मध्ये श्री या अक्षराच्या खाली दोन आडव्या रेषा आढळून येतात, पैकी एक रेषा राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते. या प्रकारास दुदांडी नमुना शिवराई असे म्हटले जाते. या शिवराई मध्ये श्री अक्षराच्या खाली तीन आडव्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. दुसरी रेषा ही राजा या शब्दाची शीर्ष रेषा असते, त्यामुळे या रेषेला चिकटून राजा हा शब्द असतो. परंतू या शिवराई मध्ये दुसऱ्या आडव्या रेषेला लागून राजा हा शब्द नसून त्या रेषेच्या खाली आणि एक आडवी रेषा आहे. श्री चे अत्यंत वेगळे लिखाण. श्री आधी पोकळ गोलात डॉट असलेले चिन्ह, श्री नंतर चंद्रकोर, छत्र वर आडवी चंद्रकोर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.३४०Weight: 10.340g
-
चांदणी चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर चांदणी चिन्ह असलेली शिवराई. छत्र च्या वर चांदणी चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात आढळून येते. कदाचित धृव तारा ह्या संकल्पनेतून हे चिन्ह काढले असावे. दुर्मिळ नमुना. दोन्ही बाजू व चांदणी चिन्ह अत्यंत स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२३०Weight: 9.230g
-
Sold out!
शमी वृक्ष चिन्हांकीत शिवराई
छत्र नंतर शमी वृक्ष चिन्ह. राजा सीव नमुना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०६०Weight: 9.060g
-
डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233
डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233. राजा च्या वर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. छत्र आधी पाच डॉट चे फुल. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५६०Weight: 9.560g
-
डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233
डेटेड शिवराई १२३३ / Dated Shivrai 1233. राजा च्या वर (१)२३३ हे साल देवनागरी लिपीत. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३७०Weight: 9.370g
-
Sold out!
चौकोनी शिवराई
चौकोनी आकाराची शिवराई. श्री आधी एक उभी रेषा. श्री ची शीर्ष रेषा श्री व त्याच्या आधी असलेल्या उभ्या रेषेला छेदून जाणारी. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९००Weight: 8.900g
-
Sold out!
सदोष लिखाण शिवराई
सदोष लिखाण असलेली शिवराई. श्री चा काही भाग रेट्रो, आरश्यातील प्रतिमेप्रमाणे. श्री मधील सर्व अक्षरे सुलट आहेत फक्त श्री चा रकार उलट आरश्यातील प्रतिमेप्रमाणे आहे. छ आधी तीन डॉट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४१०Weight: 9.410g
-
लिखाण नमुना शिवराई
छत्र चे अंत्यंत वेगळे लिखाण. छ ला मात्रा. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.४३०Weight: 10.430g
-
Sold out!
अधिक चिन्हांकीत शिवराई
अधिक चिन्हांकीत दुदांडी शिवराई, नैसर्गिक हिरवट काळपट रंग. छत्रच्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूस तीन तीन डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०१०Weight: 10.010g
-
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत दुदांडी शिवराई, नैसर्गिक हिरवट काळपट रंग. श्री आधी नाजूक चंद्रकोर. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.११०Weight: 10.110g
-
Sold out!
दुदांडी शिवराई
दुदांडी शिवराई, नैसर्गिक हिरवट काळपट रंग. छत्र नंतर दोन डॉट. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.२००Weight: 10.200g
-
Sold out!
अधिक चिन्हांकीत शिवराई
अधिक चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर अधिक चिन्ह. त्याच्या दोन्ही बाजूला तीन तीन डॉट्स. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.७७०Weight: 9.770g
-
Sold out!
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई
डॉटेड बॉर्डर दुदांडी शिवराई
राजा खाली दोन डॉट्स, छत्र आधी तीन डॉट्स. पती अक्षरांच्या बाजूने डॉटेड बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०००Weight: 10.000g
-
शमी पत्र चिन्हांकीत शिवराई
शमी पत्र चिन्हांकीत शिवराई
छत्र आधी शमी च्या पानाचे चिन्ह. छत्र आधी चिन्ह अत्यंत कमी प्रमाणात बघायला मिळतात. छ चे अत्यंत वेगळे लिखाण. राजा ह्या शब्दाचे उभट लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.८७०Weight: 9.870g
-
चिन्हांकीत शिवराई
चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर अत्यंत वेगळ्या नमुन्याचे चिन्ह. श्री ला रकार नाही. पति शब्दाचे उभट लिखाण.
दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.३१०Weight: 8.310g
-
Sold out!
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. जा ची वक्राकार रेषा चंद्रकोरी प्रमाणे . नैसर्गिक हिरवट तपकिरी रंग. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.१००Weight: 10.100g
-
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी चंद्रकोर चिन्ह. छत्र आधी बिंदू. छत्र वर आडवी चंद्रकोर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६००Weight: 9.600g
-
बिंदू चिन्हांकीत शिवराई
बिंदू चिन्हांकीत शिवराई
छत्र च्या वर दोन बिंदू. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. अक्षरांचे बारीक लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०७०Weight: 9.070g
-
Sold out!
सुर्य व पुष्प चिन्हांकीत शिवराई
पुष्प व सूर्य चिन्हांकीत शिवराई
छ चे आडवे लिखाण. छत्र च्या वर पुष्प चिन्ह. श्री नंतर भरीव गोल चिन्ह. अक्षरांचे जाडसर लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५८०Weight: 9.580g
-
Sold out!
दुदांडी शिवराई
दुदांडी शिवराई
वर्तुळाकार दुदांडी शिवराई. सीव नमुना. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५७०Weight: 9.570g