Showing 22–42 of 42 results
Filters-
इंदौर एक रुपया
इंदौर एक रुपया
इंदौर येथील होळकर यांचे एक रुपया. महाराज शिवाजीराव होळकर यांनी शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. पुढील बाजूस सुर्य व त्याच्या भोवती महाराज शिवाजी राव होळकर असे लिहिले आहे. पुढील बाजूस वेलाची नक्षी. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.०६०Weight: 11.110g
-
मराठा, बुऱ्हाणपूर मिंट, एक रुपया
मराठा, बुऱ्हाणपूर मिंट, एक रुपया
बुऱ्हाणपूर येथील मिंट मधील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. तुरा किंवा दुर्वा हे टांकसाळ चिन्ह आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 1188, RY – 14
M & W – T 1c
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.५६०Weight: 11.560g
-
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड
अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. नाण्यावरील परशू चिन्हामुळे याला परशू रुपया असे म्हटले जाते. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – 12**, RY – **
M & W – T 5
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०Weight: 11.130g
-
मराठा, पुणे मिंट, अंकुश रुपया
मराठा, पुणे मिंट, अंकुश रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. अंकुश हे टांकसाळ चिन्ह आहे. अंकुश या चिन्हामुळे याला अंकुशी रुपया असेही म्हणतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१९०Weight: 11.190g
-
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. या चिन्हमुळे या नाण्याला परशू रुपया असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – 12**, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१००Weight: 11.100g
-
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – (12)22, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०Weight: 11.130g