Showing 22–42 of 320 results
Filters-
Sold out!
छ. रामराजा महाराज यांची अर्धी शिवराई
छ. रामराजा महाराज यांची अर्धी शिवराई
हिंदवी स्वराज्याचे पाचवे छत्रपती, छ. रामराजा महाराज यांची अर्धी शिवराई. वजन फक्त सव्वा सहा ग्रॅम . राजा या शब्दाच्या वर राम या शब्दातील रा हे अक्षर स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू दृष्य.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ६.२१०Weight: 6.210g
-
Sold out!
सूर्य व बिंदू चिन्हांकीत शिवराई
सूर्य व बिंदू चिन्हांकीत शिवराई
श्री नंतर सूर्य चिन्ह. राजा नंतर तीन उभे डॉट्स. छत्र चे वर डॉट्स ची नक्षी. छ चे वेगळे लिखाण. छ ला छोटी मात्रा. पिढीला बाजूस बारीक डॉट्स ची बॉर्डर. शिवराईचे वजन साडेदहा ग्रॅम पेक्षा जास्त. दुदांडी शिवराई मध्ये या वजनाच्या शिवराई अत्यंत कमी आढळून येतात. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.६७०Weight: 10.670g
-
Sold out!
खंजीर चिन्हांकीत शिवराई
खंजीर चिन्हांकीत शिवराई
छ आणि त्र या अक्षरांच्या मध्ये चिन्ह असून बऱ्याच अभ्यासकांच्या मते ते खंजीर चिन्ह असावे. ते चिन्ह काहीसे देवनागरी ९ या अंकासारखे दिसत आहे. या चिन्हाबद्दल अभ्यासकांच्यात मतभेद असले तरीही या नमुन्याच्या शिवराई अत्यंत कमी आढळून येतात.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०८०Weight: 8.080g
-
Sold out!
चंद्रकोर चिन्हांकीत डॉटेड बॉर्डर शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत डॉटेड बॉर्डर शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत डॉटेड बॉर्डर शिवराई. श्री या शब्दानंतर चंद्रकोर चिन्ह. चंद्रकोरीस लागून तिरकी रेषा. श्री चे वेगळे लिखाण. छत्र पति मधील त्र च्या आडव्या रेषा वक्राकार. दोन्ही बाजूस नाजूस डॉट्स ची बॉर्डर. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.२६०Weight: 9.260g
-
Sold out!
छ. राजाराम महाराज यांची शिवराई
छ. राजाराम महाराज यांची शिवराई
हिंदवी स्वराज्याचे तृतीय छत्रपती, छ. राजाराम महाराज यांची अत्यंत दुर्मिळ अशी शिवराई. राजा या शब्दाच्या खाली राम या शब्दातील म हे अक्षर अत्यंत स्पष्ट दिसत आहे. फक्त राजाराम महाराज यांच्या शिवराई वर आढळणारा वेगळ्या अक्षर वळणाचा त्र सुद्धा अत्यंत स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू दृश्य.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७७०Weight: 8.770g
-
Sold out!
छ. राजाराम महाराज यांची शिवराई
छ. राजाराम महाराज यांची शिवराई
हिंदवी स्वराज्याचे तृतीय छत्रपती, छ. राजाराम महाराज यांची दुर्मिळ शिवराई. राजा या शब्दाच्या खाली राम या शब्दातील म हे अक्षर काहीसे स्पष्ट दिसत आहे. फक्त राजाराम महाराज यांच्या शिवराई वर आढळून येणारा वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण असलेला त्र पूर्ण दिसत आहे. दोन्ही बाजू सुस्पष्ट.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.९२०Weight: 8.920g