Showing 295–315 of 319 results
Filters-
मराठा, शंभू पिरखणी, अर्धा रुपया
SKU: 9782मराठा, चिकोडी मिंट, अर्धा रुपया
चिकोडी येथील मिंट मधील अर्ध्या रुपयाचे नाणे. या नाण्याला शंभू पिरखणी असे म्हटले जाते. शिवलिंग, चांदणी आणि सात ठिपक्यांचे फुल हे टांकसाळ चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ५.५३०Weight: 6.000g
-
Sold out!
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
SKU: 9865मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. या चिन्हमुळे या नाण्याला परशू रुपया असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – 12**, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१००Weight: 11.100g
-
मराठा, गणेशपूर चिंचुर मिंट, परशू रुपया
SKU: 9805मराठा, गणेशपूर चिंचुर मिंट, परशू रुपया
गणेशपूर चिंचुर येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. RARE. या चिन्हमुळे या नाण्याला ‘परशू रुपया’ असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T १,
AH – ****, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.२२०Weight: 11.220g
-
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
SKU: 9832मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – (12)22, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०Weight: 11.130g









































