Showing 295–315 of 319 results
Filters-
Sold out!
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
मराठा, पुणे मिंट, परशू रुपया
पुणे येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. या चिन्हमुळे या नाण्याला परशू रुपया असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – 12**, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१०० -
मराठा, गणेशपूर चिंचुर मिंट, परशू रुपया
मराठा, गणेशपूर चिंचुर मिंट, परशू रुपया
गणेशपूर चिंचुर येथील मिंट मधील शाह अली गौहर याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. कुऱ्हाड अथवा परशू हे टांकसाळ चिन्ह आहे. RARE. या चिन्हमुळे या नाण्याला ‘परशू रुपया’ असेही म्हटलं जातं. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T १,
AH – ****, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.२२० -
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
मराठा, नाशिक मिंट, जरीपताका रुपया
नाशिक मिंट येथील शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. ध्वज अथवा जरीपताका हे टांकसाळ चिन्ह. या चिन्हामुळे यास जरीपताका रुपया असेही म्हटले जाते. M & W मध्ये हे नाणे Miscellaneous & Unattributed Coins या कॅटेगरी मध्ये अन्य ठिकाणी केलेली नाण्याची कॉपी असे म्हटलं आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. M & W – T 5,
AH – (12)22, RY – **
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.१३०









































