Showing 1–21 of 99 results
Filters-
Sold out!
श्री राम नमुना शिवराई.
श्री राम नमुना शिवराई.
श्री या शब्दानंतर राम हा शब्द अत्यंत स्पष्ट दिसत आहे. अभ्यासकांच्या राम हा शब्द टांकसाळ चिन्ह, किंवा शुभ शब्द म्हणून अंकित केला असावा. या नमुन्याच्या शिवराई अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. छ ला अगदी छोटी उभी मात्रा असून त्याच्या भोवतीने बारीक डॉट्स ची बॉर्डर स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४५०Weight: 9.450g
-
Sold out!
छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई
छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई
छ. शाहू महाराज ( थोरले ) यांची शिवराई. श्री राजा सीव हे शब्द तीन ओळीत. मागील बाजूस छत्रपती भोवती डॉटेड बॉर्डर. वजन पावणेअकरा ग्रॅम. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.७२०Weight: 10.720g
-
Sold out!
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा खाली शा हे अक्षर स्पष्ट दिसून येत आहे. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, सूर्य चिन्ह आणि छत्र नंतर शमी वृक्ष दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९००Weight: 9.900g
-
Sold out!
अष्टदल पुष्प चिन्हांकीत शिवराई
अष्टदल पुष्प चिन्हांकीत शिवराई
अष्टदल पुष्प म्हणजेच कमळ पुष्प चिन्हांकीत शिवराई. राजा या शब्दाच्या नंतर आठ पाकळ्या असलेले पुष्प चिन्ह. आठ पाकळ्या पुष्प सहसा कमळ फुलांसाठी वापरले जात असल्याने राजा शब्दानंतर कमळ पुष्प चिन्ह. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३२०Weight: 9.320g
-
३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )
३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )
दुदांडी शिवराई मधील दुर्मिळ अशी कमी वजन असलेली सदोष लिखाण असलेली शिवराई. शिवराई चे वजन फक्त सात ग्रॅम . दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. शिवराई वरील लिखाण सुद्धा सदोष असून छत्र ऐवजी छत्रा असेल लिहीलेलं आहे. त्यानंतर शमी वृक्ष चिन्ह. श्री चा आकार लहान असून त्याला रकार नाही. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.१४०Weight: 7.140g
-
Sold out!
मोडका त्र नमुना शिवराई
मोडका त्र नमुना शिवराई
त्र या अक्षरातील आडवी रेषा कोनात वाकलेली असल्याने याला मोडका त्र म्हटले जाते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह असून त्याचा काही भाग दृश्य आहे. त ची रेषा अत्यंत आखूड. दोन्ही बाजूस सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९८०Weight: 9.980g
-
कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई.
कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई.
रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये कुऱ्हाड अथवा परशू चिन्ह. कुऱ्हाडीचे पाते संपूर्ण आणि स्पष्ट दिसत आहे. छत्र च्या वरचंद्रकोर आणि सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७७०Weight: 8.770g
-
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
चंद्रकोर चिन्हांकीत शिवराई
श्री आधी नाजूक चंद्रकोर चिन्ह. श्री चा आकार बाकी शब्दांच्या आकारापेक्षा लहान. श्री ची शीर्ष रेषा लांब व जाडीला बारीक. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. वजनदार दुदांडी शिवराई. वजन जवळपास साडेदहा ग्रॅम.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.४३०Weight: 10.430g
-
चिन्हांकीत कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई
चिन्हांकीत कॅलिग्राफी पॅटर्न शिवराई
अत्यंत वेगळ्या लिखाण असलेली शिवराई. श्री वळणदार. छत्र च्या वर दुर्वा किंवा तुरा चिन्ह. श्री आधी आणि छत्र च्या वर चंद्रकोर चिन्ह. त्र चे लिखाण कात्रीच्या पात्यांप्रमाणे. त्र नंतर चिन्ह. अत्यंत स्पष्ट आणि ठळक छपाई.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.६७०Weight: 8.670g