"Welcome to Shivarai WebApp. ‘Collector First’ is our motto and according to this we have been providing best quality, only genuine coins to collectors at very reasonable prices with best service."
One Rupee, Edward Vii, 1905, Calcutta Mint
Empire : British India
Emperor : Edward VII
Denomination : One Rupee
Year : 1905
Mint : Calcutta Mint
Metal : Silver
Weight : Grams 11.640
One Rupee, Edward VII, 1905, Calcutta Mint
Empire : British India
Emperor : Edward VII
Denomination : One Rupee
Year : 1905
Mint : Calcutta Mint
Metal : Silver
Weight : Grams 11.640
चिन्हांकीत शिवराई.
श्री आधी सूर्य चिन्ह. शिवराई चा काहीसा गोलाई असलेला चौकोनी आकार. अक्षरांची खोल छपाई. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३५०
डॉटेड बॉर्डर लॅटर चौकोनी शिवराई / Square shape Dotted Border Latter Shivrai
शिवराई चा चौकोनी आकार. डॉटेड बॉर्डर. नैसर्गिक हिरवट तपकिरी रंगाची शिवराई. पति ऐवजी पात असा शब्द. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.५४०
डेटेड शिवराई १२३२ / Dated Shivrai 1232
राजाच्या वर १२३२ हे साल देवनागरी लिपीत. चारही आकडे संपूर्ण दिसत आहेत. नैसर्गिक हिरवट काळपट रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम 8.960
त्रिशूळ चिन्हांकीत शिवराई
जा या शब्दाच्या वर शीर्ष रेषेला चिकटून त्रिशूळ चिन्ह. छ आणि त्र या शब्दांच्या मध्ये दंड रेषा. दोन्ही बाजू स्पष्ट. नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.४७०
Gold Pagoda
Hindu coins of Medieval India
Nayakas of Chitra Durga, Gold Durgi Pagoda, 3.320 g, obv. Krishna as Bal Gopal, rev. Nagari legend in the name of Shri Pratap Krishna Deva Raya (Mitch K&A 882).
Nayakas of Chitra Durga (1588–1779) were an Indian dynasty that ruled parts of eastern Karnataka during the post-Vijayanagara period, centered at Chitra Durga. During the rule of the Hoysala Empire and the Vijayanagara Empire, they served as a feudatory chiefdom.
Extremely Fine. Coin as per image.
चित्रदुर्ग येथील नायक यांचे एक पॅगोडा. पुढील बाजूस बाळकृष्ण किंवा बालगोपाल. मागील बाजूस श्री प्रताप कृष्णदेव राय हे शब्द देवनागरी लिपीत.
नाणे फोटो प्रमाणे