Description
इंदौर एक रुपया
इंदौर येथील होळकर यांचे एक रुपया. महाराज शिवाजीराव होळकर यांनी शाह आलम दुसरा याच्या नावे काढण्यात आलेले एक रुपयाचे नाणे. पुढील बाजूस सुर्य व त्याच्या भोवती महाराज शिवाजी राव होळकर असे लिहिले आहे. पुढील बाजूस वेलाची नक्षी. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक. AH – ****, RY – *
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ११.०६०