Description
कुऱ्हाड / परशू चिन्हांकीत शिवराई.
रा आणि जा या अक्षरांच्या मध्ये कुऱ्हाड अथवा परशू चिन्ह. कुऱ्हाडीचे पाते संपूर्ण आणि स्पष्ट दिसत आहे. छत्र च्या वरचंद्रकोर आणि सूर्य चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.७७०