Description
३/४ दुदांडी शिवराई ( सदोष लिखाण )
दुदांडी शिवराई मधील दुर्मिळ अशी कमी वजन असलेली सदोष लिखाण असलेली शिवराई. शिवराई चे वजन फक्त सात ग्रॅम . दुदांडी शिवराई मध्ये कमी वजनाच्या अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. शिवराई वरील लिखाण सुद्धा सदोष असून छत्र ऐवजी छत्रा असेल लिहीलेलं आहे. त्यानंतर शमी वृक्ष चिन्ह. श्री चा आकार लहान असून त्याला रकार नाही. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ७.१४०