Description
खंजीर चिन्हांकीत शिवराई
छ आणि त्र या अक्षरांच्या मध्ये चिन्ह असून बऱ्याच अभ्यासकांच्या मते ते खंजीर चिन्ह असावे. ते चिन्ह काहीसे देवनागरी ९ या अंकासारखे दिसत आहे. या चिन्हाबद्दल अभ्यासकांच्यात मतभेद असले तरीही या नमुन्याच्या शिवराई अत्यंत कमी आढळून येतात.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ८.०८०