Description
सदोष शब्द लिखाण शिवराई
छत्र पति ह्या शब्दांमधील पति ह्या शब्दातील त ला वेलांटी नसल्याने पात असा शब्द आहे. छत्र आणि पात ह्या शब्दांच्या मध्ये तीन डॉट्स. नाण्याचा ओव्हल आकार. श्री चा लहान आकार आणि तिरकस लिखाण. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम १०.०९०