डेटेड शिवराई १२३२

Sold out!

डेटेड शिवराई १२३२

डेटेड शिवराई १२३२
डेटेड शिवराई. राजा च्या वर (१)२३२ हे साल देवनागरी लिपीत असून आकड्यांचा आकार मोठा आणि आकडे स्पष्ट. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.६१०

SKU: 13453 Category: Tag: