Description
मोडका त्र नमुना शिवराई
त्र या अक्षरातील आडवी रेषा कोनात वाकलेली असल्याने याला मोडका त्र म्हटले जाते. छत्र च्या वर शिवलिंग चिन्ह असून त्याचा काही भाग दृश्य आहे. त ची रेषा अत्यंत आखूड. दोन्ही बाजूस सर्व अक्षरे नाण्यावर दिसत आहेत. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९८०