Description
अष्टदल पुष्प चिन्हांकीत शिवराई
अष्टदल पुष्प म्हणजेच कमळ पुष्प चिन्हांकीत शिवराई. राजा या शब्दाच्या नंतर आठ पाकळ्या असलेले पुष्प चिन्ह. आठ पाकळ्या पुष्प सहसा कमळ फुलांसाठी वापरले जात असल्याने राजा शब्दानंतर कमळ पुष्प चिन्ह. या नमुन्याची शिवराई दुर्मिळ असते. श्री नंतर चंद्रकोर चिन्ह. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.३२०