Description
छ. शाहू महाराज यांची शिवराई
छ. शाहू महाराज यांची शिवराई. राजा खाली शा हे अक्षर स्पष्ट दिसून येत आहे. छत्र च्या वर सहा पाकळ्यांचे फुल, सूर्य चिन्ह आणि छत्र नंतर शमी वृक्ष दिसत आहे. दोन्ही बाजू अत्यंत स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.९००