सदोष लिखाण शिवराई

सदोष लिखाण शिवराई

सदोष लिखाण शिवराई
सदोष लिखाण असलेली शिवराई. छत्र ऐवजी छत्रा असे लिहिलेले असून पति नंतर वेलांटी साठी एक जादा दंडरेषा आहे. शिवराईचा नैसर्गिक तपकिरी रंग. दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक.
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ९.०१०

SKU: 13212 Category: