श्री पा नमुना अर्धी शिवराई

Sold out!

श्री पा नमुना अर्धी शिवराई

श्री पा नमुना अर्धी शिवराई
चौकोनी आकाराची अर्धी शिवराई. श्री नंतर पा हे अक्षर. नैसर्गिक हिरवा काळपट रंग.
दोन्ही बाजू स्पष्ट आणि ठळक
नाणे फोटो प्रमाणे.
वजन : ग्रॅम ६.६१०

SKU: 11399 Category: